थँक गॉड बाप्पा गाण्यात रितेशचा एक अनोखा अंदाज पाहायला मिळतो. गणपतीचे विविध रंग या गाण्यात दाखवण्यात आले आहेत. बाप्पा हा आपल्यासारखा नसतो, असंही गाण्यातून दाखवण्यात आलं आहे.
गाण रिलीज झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेअर केलं जात आहे. तसंच आतापर्यंत अनेक जणांनी पाहिलं आहे. त्यामुळे रितेशचा थँक गॉड बाप्पा या गणेशोत्सवात कसा धम्माल करतो, ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.
पाहा व्हिडिओः