मुंबईः सुपरस्टार सलमान खान सर्वांना बेईंग ह्युमन म्हणून परिचित आहेच पण जेव्हा सलमान मामा बनतो, तेव्हा मामा आणि भाचा यांचा सुलतानी अवतार पाहण्यासारखा असतो. अर्पिता खानचा मुलगा आहिल आणि सलमान दोघे 'मैं हू हिरो तेरा' गाण्यावर चांगलीच मस्ती करत आहेत.


 

सलमानची बहिण अर्पिता खानने आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सलमानचा सुलतान सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यानिमित्ताने सलमानचा चिमुकला भाचा देखील सुलतानचं प्रमोशन करताना दिसतोय. सलमान आणि आहिल दोघे व्हिडिओमध्ये सुलतान शैलीमध्ये मस्ती करत आहेत.

 

पाहा व्हिडिओः


 

https://twitter.com/khanarpita/status/749962612687802368