- मराठी 83
- हिंदी 87
- इंग्रजी 59
- गणित 48
- विज्ञान 42
- समाजशास्त्र 50
एक दिवसही शाळेत न गेलेल्या आर्चीला दहावीत 66.40 टक्के
एबीपी माझा वेब टीम | 13 Jun 2017 01:06 PM (IST)
सोलापूर : " 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. वर्षभरात शैक्षणिक अडथळ्यांवर मात करुन आर्चीने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. रिंकूला दहावीच्या परीक्षेत 66.40 % गुण मिळाले आहेत. आर्चीचा "मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंंग्रजीत सांगू का" हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्याच आर्चीला इंग्रजीत 59 गुण मिळाले आहेत. आर्चीची गुणपत्रिका