OTT Release This Week : अनेक बिग बजेट सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहेत. पण तरीही चाहत्यांमध्ये ओटीटीवर रिलीज होणाऱ्या सिनेमांची चांगलीच क्रेझ आहे. या आठवड्यातही ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यात अपूर्वा (Apurva), घोस्ट (Ghost) ते कन्नूर स्क्वॉडसह (Kannur Squad) अनेक कलाकृतींचा समावेश आहे. 


अपूर्वा (Apurva) 
रिलीज डेट : 15 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? डिज्नी हॉटस्टार


'अपूर्वा' हा थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. या सिनेमात तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे. तर धैर्य करवा, अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव या सिनेमात सहाय्यक भूमिकेत आहेत. 15 नोव्हेंबरपासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 


फ्लॅश (Flash)
रिलीज डेट : 15 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? जिओ सिनेमा


स्टाम्प्ड फ्रॉम द बिगिनिंग (Stamped From The Beginning)
रिलीज डेट : 15 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


कॉन्ग्रेट्स माई एक्स (Congrats My EX)
रिलीज डेट : 16 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ


बेस्ट क्रिसमस ऐवर (Best Christmas Ever)
रिलीज डेट : 16 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


लियो (Leo)
रिलीज डेट : 16 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


इन लव अॅन्ड डीप वॉटर (In Love And Deep Water)
रिलीज डेट : 16 नोव्हेंबर 2023 
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


बिलीवर 2 (Believer 2)
रिलीज डेट : 16 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


चिथा (Chittha)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर 2023
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


डॅशिंग थ्रू द स्नो (Dashing Through Snow)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर 2023
कुठे पाहता येईल? डिज्नी प्लस हॉटस्टार


घोस्ट (Ghost)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? झी 5


कन्नूर स्क्वॉड (Kannur Squad)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ


सुखी (Sukhee)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स






रस्टिन (Rustin)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


सी यू ऑन वीनस (See You On Venus)
रिलीज डेट : 17 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


क्रिमिनल कोड (Criminal Code)
रिलीज डेट : 14 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


द रेल्वे मॅन (The Railway Men)
रिलीज डेट : 18 नोव्हेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स


संबंधित बातम्या


Tiger 3 OTT : सलमानचा 'टायगर 3' ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल