मुलीचं श्रीदेवीला हृदयस्पर्शी पत्र!
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2018 03:39 PM (IST)
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना जाहीर केल्या आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांना बुधवारी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी बॉलिवूडचे दिग्गज कलाकार उपस्थित होते. श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने आईच्या निधनानंतर पहिल्यांदा आपल्या भावना जाहीर केल्या आहेत. जान्हवीने आईला उद्देशून एक हृदयस्पर्शी पत्र लिहिलं आहे. माझी आई संपूर्ण कुटुंबाची ताकद होती, कुटुंबाची जबाबदारी योग्यरित्या सांभाळत असे, असं जान्हवीने पत्रात म्हटलं आहे. तसंच पत्रात जान्हवीने सगळ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी आभारही मानले आहेत. संबंधित बातम्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट 'रुप की रानी' श्रीदेवी यांची चित्रपट कारकीर्द बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण? श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार श्रीदेवींचं पार्थिव भारतात पाठवण्यासाठी अहोरात्र मदत करणारा भारतीय उद्योजक गेल्या 22 वर्षांचा तिरस्कार विसरुन अर्जुन कपूर कुटुंबासोबत! श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार श्रीदेवीचा मृत्यू संशयास्पद, पुन्हा शवविच्छेदन व्हावं : एस. बालाकृष्णन श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांना दुबई पोलिसांकडून क्लीनचिट श्रीदेवीच्या मृत्यूप्रकरणी बोनी कपूरची दुबई पोलिसांकडून चौकशी