‘आशिकी’ गाण्याचं रिमेक व्हर्जन म्हणजे ‘धीरे धीरे’ हे गाणं आहे. बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कपूर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. शिवाय, गाण्याच्या व्हिडीओमध्ये काही ठिकाणी हनी सिंहने रॅपही केला आहे. त्यामुळे गाणं ऐकण्यासोबत पाहण्याची मजाही चाहते लुटत आहेत.
https://twitter.com/asliyoyo/status/830434534470455296
यू ट्यूबवर 20 कोटी व्ह्यूज मिळाल्याने हे गाणं टॉप ट्रेण्डमध्येही आले आहे. यआधी हनी सिंहचे ‘ब्ल्यू आईस’, ‘देसी कलाकार’, ‘अंग्रेजी बिट’ यांसारखी गाणीही सुपरहिट झाली आहेत.
पाहा व्हिडीओ :