त्याचा हा फोटो महिला चाहत्यांनी ट्विटरवर अपलोडही केला. त्यावेळी अनिल कपूरनं हाच फोटो रिट्वीटही केला. अनिलनं ट्विटरवर लिहलं की, 'एटीएमच्या रांगेत सेल्फी घेत आहे. नोटबंदीमुळे तुमच्या लोकांची भेट घेण्याची संधी मिळाली.'
अनिल कपूर लवकरच 'मुबारका' या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून या सिनेमात अर्जुन कपूर, इलियाना डिक्रूझ आणि आथिया शेट्टी असणार आहेत.