दिल्ली IIT च्या विद्यार्थ्यांचा 'ब्रेकअप साँग'वर डान्स
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2016 08:52 PM (IST)
नवी दिल्लीः 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमातील 'ब्रेकअप साँग'ने सध्या तरुणाईला वेड लावलं आहे. याचाच प्रत्यय दिल्ली आयआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या डान्सने आला. या गाण्यावर दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडिओ निर्माता करण जोहरने शेअर केला आहे. https://twitter.com/karanjohar/status/788016043830550529 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर 28 ऑक्टोबर रोजी होत आहे. दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे करण जोहरने या परफॉर्मन्सबद्दल आभारही मानले आहेत. या सिनेमात रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत आहेत. पाहा व्हिडिओः