मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडमधील कलाकारांची फौज मैदानात उतरली आहे. अक्षयला सपोर्ट करण्यासठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी व्हिडीओ शूट करुन 'रुस्तम' सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

प्रमोशन आणि आपल्या फॅन्सशी संवाद साधण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करत असतात.

दोनच दिवसांपूर्वी अभिनेता सलमानने फेसबुक आणि ट्विटरवरून 'रुस्तम' सिनेमा पाहण्याचं आवाहन करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा रुस्तम पाहण्यासाठी आपल्या चाहत्यांना भावनिक आवाहनही केले आहे. यात त्याने “आमच्या इंडस्ट्रीच्या रूस्तम-ए-हिंदची फिल्म 12ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. 12 ऑगस्टला जाऊन पाहा फिल्म रुस्तम” असं सांगितलं आहे.

पाहूया कोणत्या कलाकारांनी 'रुस्तम'ला सपोर्ट केलं आहे:

 

अभिनेता अर्जुन कपूरने 'रुस्तम' सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

https://twitter.com/arjunk26/status/762515677353697280

 

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा खास व्हिडीओ -

 

https://twitter.com/S1dharthM/status/762178010023923713

 

अभिनेत्री सोनम कपूरचं आवाहन-

 

https://twitter.com/sonamakapoor/status/761858684125376512

 

सिनेदिग्दर्शक करण जोहरनेही अक्षयला सपोर्ट केलं आहे -

https://twitter.com/Ileana_Official/status/761199955121934336

 

अभिनेता रणवीर सिंहने हटके स्टाईलमध्ये रुस्तम पाहण्याचं आवाहन केलं -

 

https://twitter.com/RanveerOfficial/status/760783327779401729