मुंबई : गुलजार म्हणजे शब्दांचे जादूगार... गुलजार म्हणजे साहित्यविश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न.. शब्दात खेळणाऱ्या या अवलियाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडावेत. 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस चित्रपटातलं 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात पाणी येतं.

एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात, ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो. 'आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है' ही 'कजरा रे...' मधली ओळ असो, वा 'ओमकारा'मधलं 'बिडी जलायले' आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद.

आज गुलजार यांचा 83 वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने गुलजार यांच्या टॉप 10 गाण्यांची झलक

1. तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हू (मासूम)




2. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है  (इजाजत)




3. दिल ढुँढता है फिर वही फुरसत के रात दिन (मौसम)




4. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही (आंधी)




5. वोह शाम कुछ अजीब थी (खामोशी)




6. आपकी आँखों में कुछ महके हुए से (घर)




7. ओ मांझी रे अपना किनारा (खुशबू)




10. नमक इष्क का (ओमकारा)