नवी दिल्ली : करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमाचा फेव्हर सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. त्यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांचा या सिनेमातील गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


सिनेमात तुम्ही अभिनेता रणबीर कपूरला हे गाणं गाताना पाहिलं असेल. मात्र इथे चक्क केजरिवाल हे गाणं गाताना दिसत आहेत.


या व्हिडिओमध्ये केजरिवालांचे लिप सिंक अगदी हुबेहूब जुळवण्यात आले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडिओ :