मुंबई: मी हे जग सोडल्यानंतर माझा मुलगा आणि मुलीमध्ये संपत्तीचं समान वाटप केलं जाईल,  असं महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

समाजात दिली जाणारी स्त्री-पुरुष असमानतेची वागणूक चुकीची असून आपण सर्व समान आहोत असंही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर हा संदेश शेअर केला आहे.

"माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या संपत्तीचं वाटप माझा मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटप करा", असं ट्विट बिग बींनी केलं आहे.

https://twitter.com/SrBachchan/status/837039084941946881