नितेश तिवारी दिग्दर्शित 'दंगल' सिनेमा 23 डिसेंबर 2016 रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. रिलीजच्या पाचव्या शुक्रवारी 1.19 कोटीची कमाई करुन सिनेमाने 375 कोटींचा टप्पाही पार केला आहे.
दंगल हा सिनेमा महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित असून, महावीर फोगाट आणि त्यांच्या दोन्ही मुलींचा संघर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमाचे प्रेक्षकांनीही हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे.
या सिनेमात आमीर सोबतच फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा आणि साक्षी तंवर यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
रील लाईफ वडील जायराच्या पाठीशी, पत्रकाद्वारे आमीरचं समर्थन