1. कर्जमाफीसाठी एकूण 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांचे अर्ज, मात्र 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्यानं पुन्हा छाननी होणार https://goo.gl/Vzgveo



  1. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती https://goo.gl/bZLCJ3 तर शिवसेना बाहेर पडली तरीही सरकार स्थिर राहिल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा http://abpmajha.abplive.in/



  1. नारायण राणे रिमोट कंट्रोलने विरोधी पक्षनेता ठरवणार, नितेश राणेंचा दावा https://goo.gl/56LJ4G तर काँग्रेस न कळलेल्या राणेंनी आत्मपरीक्षण करावं, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक सल्ला https://goo.gl/CQKBoK



  1. राधेश्याम मोपलवारांच्या 26 ऑडिओ क्लीप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप http://abpmajha.abplive.in/



  1. पंतप्रधान मोदींना खेचणाऱ्या दाऊदचं व्यंगचित्र, राज ठाकरेंची दुसरी फेसबुक पोस्ट, दाऊद प्रकरणावरुन पुन्हा एकदा सरकारवर निशाणा https://goo.gl/r414p4



  1. अहमदनगरमध्ये प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत मास्तरांचा विद्यार्थ्यांना लाजवणारा राडा, स्टेजवर लोड भिरकावून एकमेकांना तुडवलं https://goo.gl/ZBFJsF



  1. नागपूर मेट्रोनं पुण्याला मागे टाकलं, नागपूर मेट्रोचा इंटर्नल ट्रायल रन यशस्वी, लवकरच मेट्रो नागपूरकरांच्या सेवेत दाखल होणार https://goo.gl/uEwzaE



  1. वर्ध्यातील पंजाबराव देशमुख अर्बन बँकेला तब्बल 9 कोटींचा गंडा, तत्कालीन बँक मॅनेजर आणि महाराष्ट्र वखार महामंडळाच्या भांडार अधीक्षकासह 35 जणांवर गुन्हे दाखल https://goo.gl/4ujm7L



  1. शेकडो मशालींनी प्रतापगड उजळला, गडावरील भवानी मातेच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 357 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मशाल महोत्सव https://goo.gl/bVptpm



  1. लेफ्टनंट स्वाती महाडिक आणि निधी दुबे यांच्या धैर्याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक, 'मन की बात'मधून वीरांगनांच्या धाडसाला सलाम https://goo.gl/mfNe6g



  1. बनारस हिंदू विद्यापीठात विद्यार्थिनींचं आंदोलन चिघळलं, विद्यार्थिनींवर पोलिसांचा लाठीचार्ज, छेडछाडीच्या प्रकरणामुळे तीन दिवसांपासून विद्यापीठात आंदोलन https://goo.gl/2yJbc2



  1. पिरीएड्सची तुलना शहिदांच्या रक्ताशी, सोशल मीडियातील टिप्पणीमुळे 2017 ची 'मिस तुर्की' ठरलेल्या इतिर एसेनकडून किताब काढून घेतला https://goo.gl/XHhLzy



  1. सोशल मीडियावर अफवांचं पीक, बनावट बातम्या रोखण्यासाठी आता फेसबुकचाच पुढाकार! https://goo.gl/367nFr



  1. रिलीजपूर्वीच 'गोलमाल अगेन'चा नवा विक्रम, सिनेमाचा ट्रेलर एकाच दिवसात 2 कोटी प्रेक्षकांनी पाहिला https://goo.gl/ADLUSn



  1. अॅरॉन फिन्चचं शतक, पण ऑस्ट्रेलियाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश, तिसऱ्या वनडेत टीम इंडियासमोर विजयासाठी 294 धावांचे आव्हान http://abpmajha.abplive.in/


माझा कट्टा : भाजप खासदार नाना पटोले यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, पाहा आज रात्री 8 वाजता @abpmajhatv वर


माझा स्पेशल : जागतिक नदी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, पाहा आज रात्री 9.00 वा. @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर