ठग्स ऑफ हिंदोस्तानमुळे आमीर ट्रोल, पाहा सोशल मीडियावरील मजेशीर मीम्स
एबीपी माझा वेब टीम | 09 Nov 2018 11:13 AM (IST)
आमीर आणि त्याच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानने प्रेक्षकांची साफ निराशा केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या चित्रपटावर अनेक मीम्सदेखल तयार करण्यात आले आहेत.
मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमीर खानचा बहुप्रतिक्षीत 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट काल चित्रपटगृहांमध्ये झळकला. परंतु आमिर आणि त्याच्या चित्रपटाने प्रेक्षकांची साफ निराशा केली आहे. चित्रपट समीक्षकांसह प्रेक्षकांनादेखील आवाडलेला नाही. त्यामुळे या चित्रपटाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या चित्रपटावर अनेक मीम्सदेखल तयार करण्यात आले आहेत.