टायगर श्रॉफ सुपरहिरो, 'अ फ्लाईंग जट्ट'चा ट्रेलर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2016 04:43 AM (IST)
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'अ फ्लाईंग जट्ट' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात जबरदस्त अक्शन सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात टायगरसह जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात टायगर सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. अमृता सिंह त्याच्या आईच्या भूमिकेत असून ती आपल्या सुपरहिरो मुलाला समाजातील दुष्कृत्य नष्ट करण्यासाठी प्रेरित करत. 4