News Arena India Survey On Maharashtra Assembly Election: न्यूज अरेना या संस्थेने राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात एक सर्वे केला असून भाजप सत्तेत येईल असं भाकित वर्तवलंय. मराठवाड्याचा विचार करता या ठिकाणी भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून येतील असं या सर्वेमध्ये सांगितलं आहे. मराठवाड्यात विधानसभेच्या एकून 46 जागा असून त्यामधील 19 जागी भाजप निवडून येण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर त्या खालोखाल काँग्रेसला 10 जागा आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळणार असं सांगण्यात आलं आहे. या सर्वेनुसार, मराठवाड्यात शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेतील फुटीमुळे दोन्ही गटांना एक अंकी आकड्यावर समाधान मानावं लागणार आहे. 

न्यूज अरेना (News Arena India) या संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये भाजप राज्यात बहुमताने सत्ता स्थापन करणार असं सांगितलं आहे. भाजपला  123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना  12 जागा मिळतील असं भाकीत करण्यात आलंय. 

मराठवाड्यात 46 जागा Marathwada Region (46 seats)

  • भाजप (BJP) : 19
  • शिवसेना-एकनाथ शिंदे (ShivSena) : 5
  • शिवसेना उद्धव ठाकरे (ShivSena UBT) : 2
  • काँग्रेस (INC) : 10
  • राष्ट्रवादी (NCP) : 9
  • इतर (OTH) : 1

 

बीड (Beed) - भाजप (BJP) : 3, राष्ट्रवादी (NCP) : 3

228. गेवराई (Georai) : राष्ट्रवादी229. माजलगाव (Majalgaon) : भाजप230. बीड (Beed) : राष्ट्रवादी231. अष्टी(Ashti) : भाजप232. केज (Kaij) (SC) : भाजप233. परळी (Parli) : राष्ट्रवादी

लातूर (Latur) - भाजप (BJP) : 3, काँग्रेस (INC) : 3

234. लातूर ग्रामीण (Latur Rural) : काँग्रेस 235. लातूर शहर (Latur City) : काँग्रेस 236. अहमदपूर (Ahmadpur) : भाजप237. उदगिर (Udgir) (SC) : भाजप238. निलंगा (Nilanga) : भाजप239. औसा (Ausa) : काँग्रेस 

धाराशिव (Dharashiv) - भाजप (BJP) : 1, शिवसेना : 1, शिवसेना उद्धव ठाकरे (SSUBT) : 1 , राष्ट्रवादी (NCP) : 1 

240. उमरगा (Umarga) (SC) : शिवसेना-एकनाथ शिंदे 241. तुळजापूर (Tuljapur) : भाजप242. उस्मानाबाद (Osmanabad) : शिवसेना उद्धव ठाकरे243. परांडा (Paranda) : राष्ट्रवादी

छत्रपती संभाजीनगर (Chh. Sambhajinagar) - भाजप (BJP) : 3, शिवसेना : 3, राष्ट्रवादी (NCP) : 1, शिवसेना उद्धव ठाकरे (SSUBT) : 1, इतर : 1

104. सिल्लोड (Sillod) : शिवसेना-एकनाथ शिंदे 105. कन्नड (Kannad) : बीआरएस106. फुलंब्री (Phulambri) : भाजप107. औरंगाबाद मध्य (Aurangabad Central) : राष्ट्रवादी108. औरंगाबाद पश्चिम (Aurangabad West) (SC) : शिवसेना-एकनाथ शिंदे 109. औरंगाबाद पूर्व (Aurangabad East) : भाजप110. पैठण (Paithan) : शिवसेना उद्धव ठाकरे111. गंगापूर (Gangapur) : भाजप112. वैजापूर (Vaijapur) : शिवसेना-एकनाथ शिंदे 

जालना (Jalna) - भाजप (BJP) : 3, राष्ट्रवादी (NCP) : 1, काँग्रेस (INC) : 1

99. पर्तुर (Partur) : भाजप100. घंसवंगी (Ghansawangi) : राष्ट्रवादी101. जालना (Jalna) : काँग्रेस 102. बदनापूर (Badnapur) (SC) : भाजप103. भोकरदान (Bhokardan) : भाजप

परभणी (Parbhani) - राष्ट्रवादी (NCP) : 2, शिवसेना 1, काँग्रेस (INC) : 1

95. जिंतूर (Jintur) : राष्ट्रवादी96. परभणी (Parbhani) : शिवसेना-एकनाथ शिंदे 97. गंगाखेड (Gangakhed) : राष्ट्रवादी98. पाथरी (Pathri) : काँग्रेस

हिंगोली (Hingoli) - भाजप (BJP) : 2, काँग्रेस (INC) : 1

92. वसमत (Basmath) : भाजप 93. कलमनुरी (Kalamnuri) : काँग्रेस94. हिंगोली (Hingoli) : भाजप

नांदेड (Nanded) - BJP : 4, काँग्रेस (INC) : 4, NCP : 1 

83.किनवट (Kinwat) : राष्ट्रवादी84. हादगाव (Hadgaon) : काँग्रेस85. भोकर (Bhokar) : काँग्रेस86. नांदेड उत्तर (Nanded North) : काँग्रेस87. नांदेड दक्षिण (Nanded South) : भाजप88. लोहा (Loha) : भाजप89. नायगाव (Naigaon) : भाजप90. देगलूर (Deglur) (SC) : काँग्रेस91. मुखेड (Mukhed) : भाजप

या बातम्या वाचा: