Mankhurd Shivaji Nagar Vidhansabha results 2024 : राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtara Assembly Elections 2024) सुरुवातीचे कल सध्या समोर येत असल्याचं पाहायला मिळतंय. राज्याच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आघाडी आणि पिछाडीचा खेळ सध्या सुरु आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या लढतींपैकी एक मानल्या जाणाऱ्या मानखुर्दमधील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात (Mankhurd Shivaji Nagar )  काटे की टक्कर पाहायला मिळतेय. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक (Nawab Malik) तर शिंदे गटाकडून सुरेश पाटील रिंगणात आहेत. तसेच त्यांना समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांचं आव्हान आहे. पण सध्या हाती आलेल्या कलांनुसार, या तिरंगी लढतीमध्ये अबू आझमी हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. 

पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अबू आझमी हे सातत्याने आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक हे सातत्याने पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत समोर आलेल्या फेऱ्यांची आकडेवारी.

मानखुर्द शिवाजी नगर

पहिली ईव्हीएम फेरी अबू आझमी ३८८४नवाब मलिक ४६१बुलेट पाटील ३७७अतिक खान (mim) ३६१७मोहमद सिराज शेख २७८

दुसरी ईव्हीएम फेरी अबू आझमी ७६४३नवाब मलिक ९८७बुलेट पाटील ९११अतिक खान (mim) ६७६५मोहमद सिराज शेख ५५२

तिसरी फेरी ईव्हीएम फेरी

अबू आझमी १०८४२नवाब मलिक १४१७बुलेट पाटील १५८९अतिक खान (mim) ९८११मोहमद सिराज शेख ८१४

मानखुर्द शिवाजी नगर

चौथा ईव्हीएम फेरी अबू आझमी १३८१७नवाब मलिक २०६१बुलेट पाटील २९९५अतिक खान (mim) ११९६३मोहमद सिराज शेख १२७६

मानखुर्द शिवाजी नगर

पाचवी ईव्हीएम फेरी अबू आझमी १६९१८नवाब मलिक २५५६बुलेट पाटील ३६३९अतिक खान (mim) १६८३२मोहमद सिराज शेख १४८९

सहावी ईव्हीएम फेरी अबू आझमी २०४३२नवाब मलिक २८८८बुलेट पाटील ४४०५अतिक खान (mim) २००५७मोहमद सिराज शेख १९९२

सातवी ईव्हीएम फेरी अबू आझमी २४२७२नवाब मलिक ३२९२बुलेट पाटील ५३२५अतिक खान (mim) २२१८३मोहमद सिराज शेख २३५६

ही बातमी वाचा : 

Beed vidhansabha results 2024 : परळीत धनंजय मुंडेंना 7168 मतांची आघाडी, बीडमधील विजयी उमेदवारांची यादी; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?