Mharashtra Vidhansabha Election Shivsena News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच ठिकाणी राजयकीय वातावण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) असा 53 मतदारसंघांत सामना होणार आहे. यामध्ये मुंबईतील 12 लढती लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे आमने सामने आहेत.
कोण-कोणत्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे आमने सामने
मतदारसंघ - शिवसेना शिंदे गट - शिवसेना ठाकरे गट
चोपडा - चंद्रकांत सोनवणे प्रभाकर सोनवणे पाचोरा- किशोर पाटील वैशाली सुर्यवंशी बुलढाणा - संजय गायकवाड जयश्री शेळकेमेहकर - संजय रायमुलकर सिद्धार्थ खरात बाळापूर - बळीराम शिरसकर नितीन देशमुखदर्यापूर - अभिजीत अडसूळ गजानन लवटेरामटेक आशिष जैस्वाल विशाल बरबटेकळमनुरी - संतोष बांगर संतोष टारफेपरभणी - आनंद भरोसे राहुल पाटीलसिल्लोड - अब्दुल सत्तार सुरेश बनकरकन्नड - संजना जाधव उदयसिंह राजपूत औरंगाबाद मध्य - प्रदिप जैस्वाल किशनचंद तनवाणीऔरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट राजू शिंदे पैठण - विलास भुमरे दत्तात्रय गोर्डे वैजापूर - रमेश बोरनारे दिनेश परदेशी नांदगाव - सुहास कांदे गणेश धात्रक पालघर - राजेंद्र गावित जयेंद्र दुबळा बोईसर - विलास तरे विश्वास वळवी भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे महादेव घाटळ कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर सचिन बासरेअंबरनाथ - बालाजी किणीकर राजेश वानखेडे कल्याण ग्रामीण - राजेश मोरे सुभाष भोईर ओवळा-माजीवडा - प्रताप सरनाईक नरेश मणेराकोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे केदार दिघेमागाठणे - प्रकाश सुर्वे उदेश पाटेकरविक्रोळी - सुवर्णा करंजे सुनील राऊत भांडुप पश्चिम - अशोक धर्मराज पाटील रमेश कोरगावकरजोगेश्वरी पूर्व - मनिषा वायकर अनंत (बाळा) नर दिंडोशी - संजय निरुपम सुनील प्रभूअंधेरी पूर्व - मूरजी पटेल ऋतुजा लटकेचेंबुर - तुकाराम काते प्रकाश फातर्पेकर कुर्ला - मंगेश कुडाळकर प्रविणा मोरजकरधारावी - राजेश खंदारे ज्योती गायकवाडमाहिम - सदा सरवणकर महेश सावंतवरळी - मिलिंद देवरा आदित्य ठाकरेभायखळा - यामिनी जाधव मनोज जामसुतकर कर्जत - महेंद्र थोरवे नितीन सावंतअलिबाग - महेंद्र दळवी सुरेंद्र म्हात्रे महाड - भरतशेठ गोगावले स्नेहल जगताप नेवासा - विठ्ठलराव लंघे पाटील शंकरराव गडाख उमरगा - ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी उस्मानाबाद - अजित पिंगळे कैलास पाटीलपरांडा - तानाजी सावंत रणजित ज्ञानेश्वर पाटील बार्शी - राजेंद्र राऊत दिलीप सोपलसांगोला - शहाजी बापू पाटील दीपक आबा साळुंखेपाटण - शंभूराज देसाई हर्षद कदमदापोली - योगेश कदम संजय कदम गुहागर - राजेश बेंडल भास्कर जाधवरत्नागिरी - उदय सामंत सुरेंद्रनाथ (बाळ) मानेराजापूर - किरण सामंत राजन साळवी कुडाळ - नीलेश राणे वैभव नाईकसावंतवाडी - दीपक केसरकर राजन तेलीराधानगरी - प्रकाश आबिटकर के. पी. पाटील
महत्वाच्या बातम्या: