Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी

Baramati Election Result Live Updates : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या जागेवरून युगेंद्र पवार बाजी मारणार की अजित पवार वरचढ ठरणार याची उत्सुकता लागली आहे.

प्रज्वल ढगे Last Updated: 23 Nov 2024 09:45 AM

पार्श्वभूमी

पुणे : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result) बारातमी मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या जागेवरून कोण बाजी मारणार याची महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे. या जागेवर अजित पवार...More

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी

बारामती तिसरी फेरी


अजित पवार मते- 9206


युगेंद्र पवार मते- 5007


तिसऱ्या फेरीअखेर 11174 अजित पवारांची मतांनी आघाडी