Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका पार पडत आहे. त्यामुळे अनेक मतदार संघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे. 26 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि 13 ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष दिसून येत आहे. ज्यात प्रामुख्याने कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे केदार दिघे मैदानात आहे. तर बारामतीमधून अजित पवार यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे युगेंद्र पवार रिंगणात आहे.

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी

बारामती-

अजित पवार (अजित पवार गट)युगेंद्र पवार (शरद पवार गट)

अहेरी-

धर्माराव अत्राम (अजित पवार गट)भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट)

इंदापूर-

दत्तात्रय भरणे (अजित पवार गट)हर्षवर्धन पाटील (शरद पवार गट)

कागल-

हसन मुश्रीफ (अजित पवार गट)समरजित घाटगे (शरद पवार गट)

आंबेगाव-

दिलीप वळसे (अजित पवार गट)देवदत्त निकम (शरद पवार गट)

मुंब्रा-

नजीब मुल्ला (अजित पवार गट)जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट)

वडगाव शेरी-

सुनील टिंगरे (अजित पवार गट)

बापूसाहेब पठारे (शरद पवार गट)

वसमत-

चंद्रकांत नवघरे (अजित पवार गट)जयप्रकाश दांडेगावकर (शरद पवार गट)

हडपसर-

चेतन तुपे (अजित पवार गट)प्रशांत जगताप (शरद पवार गट)

चिपळूण-

शेखर निकम (अजित पवार गट)प्रशांत यादव (शरद पवार गट)

कोपरगाव-

आशुतोष काळे (अजित पवार गट)संदीप वर्पे (शरद पवार गट)

उदगीर-

संजय बनसोडे (अजित पवार गट)सुधाकर भालेराव (शरद पवार गट)

तासगाव-

संजयकाका पाटील (अजित पवार गट)रोहित पाटील (शरद पवार गट)

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संपूर्ण उमेदवारांची यादी-

इस्लापूर -जयंत पाटील

काटोल - अनिल देशमुख

घनसावंगी - राजेश टोपे

कराड उत्तर - बाळासाहेब पाटील

मुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाड

कोरेगाव - शशिकांत शिंदे

वसमत - जयप्रकाश दांडेगावकर

जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर

इंदापूर - हर्षवर्धन पाटील

राहुरी - प्राजक्त तनपुरे

शिरूर - अशोक पवार

शिराळा - मानसिंगराव नाईक

विक्रमगड - सुनील भुसारा

कर्जत -जामखेड - रोहित पवार

अहमदपूर - विनायकराव पाटील

सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे

उदगीर - सुधाकर भालेराव

भोकरदन - चंद्रकांत दानवे

तुमसर - चरण वाघमारे

किनवट - प्रदीप नाईक 

जिंतूर - विजय भाबंळे

केज -पृथ्वीराज साठे

बेलापूर - संदीप नाईक

वडगाव शेरी - बापूसाहेब पठारे

जामनेर - दिलीप खोडपे

मुक्ताईनगर - रोहिणी खडसे

मुर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवे

नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे

तिरोडा - रविकांत बोपचे

अहेरी - भाग्यश्री आत्राम

बदनापूर - रुपकुमार ऊर्फ बबलू चौधरी

मुरबाड - सुभाष पवार

घाटकोपर पूर्व - राखी जाधव

आंबेगाव - देवदत्त निकम

बारामती - युगेंद्र पवार 

कोपरगाव - संदीप वरपे

शेवगाव - प्रताप ढाकणे

पारनेर - राणी लंके

आष्टी - मेहबुब शेख

करमाळा - नारायण पाटील 

सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे

चिपळूण - प्रशांत यादव

कागल - समरजित घाटगे

तासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटील

हडपसर - प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी-

बारामती- अजित पवारयेवला- छगन भुजबळआंबेगाव- दिलीप वळसे पाटीलकागल- हसन मुश्रीफ परळी- धनंजय मुंडे दिंडोरी- नरहरी झिरवाळअहेरी- धर्मरावर बाबा अत्रामश्रीवर्धन-  आदिती तटकरेअंमळनेर- अनिल भाईदास पाटील उदगीर- संजय बनसोडे अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोलेमाजलगाव- प्रकाश दादा सोळंकेवाई- मकरंद पाटीलसिन्नर- माणिकराव कोकाटेखेड आळंदी - दिलीप मोहिते पाटीलअहमदनगर शहर- संग्राम जगताप इंदापूर- दत्तात्रय भरणेअहमदपूर- बाबासाहेब पाटील शहापूर- दौलत दरोडा पिंपरी- अण्णा बनसोडे कळवण- नितीन पवारकोपरगाव- आशुतोष काळेअकोले - किरण लहामटेवसमत- चंद्रकांत उर्फ राजू नवघरेचिपळूण- शेखर निकममावळ- सुनील शेळकेजुन्नर- अतुल बेनकेमोहोळ- यशवंत मानेहडपसर- चेतन तुपेदेवळाली- सरोज आहिरेचंदगड - राजेश पाटीलइगतुरी- हिरामण खोसकरतुमसर- राजे कारमोरेपुसद -इंद्रनील नाईकअमरावती शहर- सुलभा खोडकेनवापूर- भरत गावित पाथरी- निर्णला विटेकरमुंब्रा-कळवा- नजीब मुल्लातासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील अणुशक्तीनगर : सना मलिक इस्लामपूर : निशिकांत पाटील लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी वडगाव शेरी : सुनिल टिंगरेशिरुर : ज्ञानेश्वर कटके

संबंधित बातमी:

Jitendra Awhad: आलिशान गाड्या, बंगला, दुकानं, शेत जमीनी; 5 वर्षात मालमत्ता दुप्पट, जितेंद्र आव्हाडांची संपत्ती किती?