मुंबई : राज्यातील OBC आरक्षण स्थगित झाल्यानंतर नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर काल मतदान पार पडलं होतं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. विभागवार पाहिलं तर कोकणात भाजपला दोन जागांवर तोटा सहन करावा लागला आहे तर राष्ट्रवादीला तितक्याच जागांवर फायदा झालाय. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असले तरी सर्वाधिक नगरपालिका मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्या आहेत.
राज्यात 2017 च्या तुलनेत या वर्षीच्या निवडणुकीत भाजपला तब्बल सात नगरपालिकेचा तोटा झालाय. तर तब्बल राष्टवादीला 13 अधिक नगरपंचायतीवर सत्ता मिळाली आहे.
फायदा की तोटा?
कोकण 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 5 3 2 तोटा
राष्ट्रवादी 3 5 2 फायदा
काँग्रेस 0 1 1 फायदा
शिवसेना 5 4 1 तोटा
-------------------------------------------
पश्चिम महाराष्ट्र 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 5 4 1 तोटा
राष्ट्रवादी 3 7 4 फायदा
काँग्रेस 3 1 2 तोटा
शिवसेना 0 2 2 फायदा
--------------------------------------------
उत्तर महाराष्ट्र 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 4 4 0
राष्ट्रवादी 3 4 1 फायदा
काँग्रेस 1 0 1 तोटा
शिवसेना 4 3 1 तोटा
--------------------------------------------
मराठवाडा 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 9 7 2 तोटा
राष्ट्रवादी 3 7 4 फायदा
काँग्रेस 6 4 2 तोटा
शिवसेना 2 4 2 फायदा
--------------------------------------------
विदर्भ 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 8 6 2 तोटा
राष्ट्रवादी 1 3 2 फायदा
काँग्रेस 14 12 2 तोटा
शिवसेना 0 1 1 फायदा
---------------------------------------------
महाराष्ट्र 2017 2022 फायदा / तोटा
भाजप 31 24 7 तोटा
राष्ट्रवादी 13 26 13 फायदा
काँग्रेस 24 18 6 तोटा
शिवसेना 11 14 3 फायदा
महत्त्वाच्या बातम्या :
- Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट
- Karjat Nagarpanchayat Election : विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकली; आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Sindhudurg Nagarpanchayat Election : कुडाळमध्ये नारायण राणेंना तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का