Gram Panchayat Election Results LIVE Updates: नागपुरात भाजपची सरशी, 153 जागेवर वर्चस्व प्रस्थापित

Gram Panchayat Election Result LIVE: राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 06 Nov 2023 07:19 PM

पार्श्वभूमी

Gram Panchayat Election Results 2023 LIVE Updates: आरोप-प्रत्यारोपाच्या तुरळक घटना वगळता रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) ग्रामपंचायतीचं शांततेत मतदान पार पडलं. राज्यभरात अंदाजे 74 टक्के मतदान झालं. तसेच, राज्यभरातील 2 हजार...More

Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates: नागपुरात भाजपची सरशी, 153 जागांवर वर्चस्व प्रस्थापित

Nagpur Gram Panchayat Election Results LIVE Updates :  


मतदान झालेल्या ग्रामपंचायती 361


आतापर्यंत निकाल लागले 361 ( आधीच अविरोध झालेल्या 4 ग्राम पंचायत धरून )



भाजप - 153
शिंदे गट -13
अजित पवार गट - 2


काँग्रेस - 96
शरद पवार गट - 47
उद्धव ठाकरे गट - 6


इतर - 44