Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 Sarpanch Winner List Live : सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी  राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 18 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार रडली आहे. तर आज मतमोजणी सुरु झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. तर अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.  पाहूयात निवणुकीत सरपंच पदावर विराजमान झालेल्यांची यादी-  

Maharashtra Gram Panchayat Result 2022 | Sarpanch Winner List
जिल्हातालुकाग्रामपंचायतसरपंचपक्ष
सोलापूरकरमाळामांजरगावस्वाती संतोष पाटील(बागल गट)
पालघरतलासरीकोदाडहिरल चौरेभाजप
धुळेधुळेन्याहळोदकविता प्रकाशठाकरे गट
यवतमाळदिग्रसलिंगीप्रियांका निलेश जाधवशिंदे गट
सोलापूरकरमाळाकामोणेरमेश खरातराष्ट्रवादी पुरस्कृत
सोलापूरकरमाळावाशिंबेतानाजी झोळराष्ट्रवादी पुरस्कृत
सोलापूरकरमाळासोगावविनोद सरडेराष्ट्रवादी पुरस्कृत
रायगडपनवेलभातानतानाजी पाटीलभाजप
रायगडपनवेलशिवकरआनंद ढवळेभाजप
रायगडपनवेलचिंद्रनएकनाथ नामदेव पाटीलभाजप
रायगडपनवेलदिघाटीरजनी हिरामण ठाकूरभाजप
पनवेलपनवेलपोळेसरीता मेघवालेराष्ट्रवादी काँग्रेस
पालघरपालघरलोवरेविश्वनाथ काळू जाधवठाकरे गट
पालघरपालघरकर्दळप्रथमेश भोईरबहुजन विकास आघाडी
पालघरपालघरटेंभीसरोज वडेराष्ट्रवादी
पालघरपालघरनवी दापचारीसंदीप आरजबहुजन विकास आघाडी
पालघरपालघरपोखरणप्रीती ठाकूरअपक्ष उमेदवार
नाशिकनिफाड पिंपळगावभास्कर बनकरठाकरे गट
  बोथबोडनमारोती कांबळे 
सोलापूरकरमाळाहिंगणीसंतोष बाबरअपक्ष
अहमदनगरसंगमनेरनिळवंडेशशिकला शिवाजी पवारअपक्ष
ठाणेमुरबाडमोहघरसीमा संजय भोईरमनसे
जळगावमुक्ताईनगरकुऱ्हाबिपिन महाजनराष्ट्रवादी काँग्रेस
जळगावमुक्ताईनगरउचंदेवंदना भोलाणेराष्ट्रवादी काँग्रेस
नाशिकयेवलाकोटमगावराजेंद्र काकळीजस्वराज्य संघटना
औरंगाबादकन्नडआडगाव जेहुरसविता शिंदेठाकरे गट
औरंगाबादकन्नडबहीरगावडॉ केशव शिससेठाकरे गट
वर्धादेवळीनांदगावताईबाई नारायण खासरेभाजप
नाशिकयेवलानांदेसरसुनीता जाधवभाजप
नाशिकयेवलाकोटमगाव बुद्रुकराजेंद्र काकळीज 
नाशिकयेवलाआडगाव चोथवारामकृष्ण खोकले 
नाशिकयेवलानायगव्हाणसुनील साळवेठाकरे गट
नाशिकयेवलाएरंडगावयोगिता  खापरेराष्ट्रवादी
नाशिकयेवलाचांदगावप्रवण साळवेठाकरे गट
वर्धाहिंगणघाटपोटीभास्कर विशनुजी पारीशेजनशक्ती पक्ष
वर्धावर्धासावंगीकिशोर दादाजी गुडधेभाजप
वर्धाहिंगणघाटपारडीअलका गजानन पवारभाजप
वर्धाहिंगणघाटसेलू मुरपाडनीलिमा विठ्ठल धोटेभाजप
अमरावतीवरुडगव्हाणकुंडनीता राऊतदेवेंद्र भुयार पॅनल
बीडपरळीनाथराअभय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेस
अकोलाअकोटबेलुराराम मंगळे 
औरंगाबादकन्नडभारंबाप्रविण शिंदेठाकरे गट
औरंगाबादकन्नडआडगाव पिंपरीरिना केदारे 
औरंगाबादकन्नडभोकनगावहिराबाई घोरपडेअपक्ष
औरंगाबादकन्नडब्राम्हणीगौतम पवार 
औरंगाबादकन्नडचिंचखेडाकांताबाई सातदिवेअपक्ष
औरंगाबादकन्नडदिगावकविता समुद्रेअपक्ष
औरंगाबादकन्नडदाभाडीअकिल शहाअपक्ष
औरंगाबादकन्नडभिलदरीशोभा कोटवाडेठाकरे गट
औरंगाबादकन्नडभारंबा तांडावंदना राठोडअपक्ष
औरंगाबादकन्नडगव्हालीवर्षा काळे 
औरंगाबादकन्नडडोणगावभगवान शेजवळभाजप
औरंगाबादकन्नडहिवरखेडा (गौ)सुमनबाई जाधवअपक्ष
औरंगाबादकन्नडजवखेडा बुद्रुकप्रवीण हराळअपक्ष
औरंगाबादकन्नडजवखेड खुर्दमिराबाई भडगेअपक्ष
औरंगाबादकन्नडहसतादीपक आखाडेअपक्ष
औरंगाबादकन्नडजळगाव घाटसिंधुबाई मोरेशिंदे गट
औरंगाबादकन्नडजामडी जादिनकर खरातअपक्ष
औरंगाबादकन्नडहातखेडारूपाली पवारअपक्ष
औरंगाबादकन्नडखामगावदेवेंद्र फडकेअपक्ष
औरंगाबादकन्नडआरसवाडीविजय चव्हाणभााजप
औरंगाबादकन्नडगौरपिंपरीमालनबाई सूर्यवंशीअपक्ष
औरंगाबादकन्नडलोहगावरजिया तडवीअपक्ष
औरंगाबादकन्नडमाळेगाव ठोकळसुगराबाई राठोडठाकरे गट
औरंगाबादकन्नडअडगाव जेसविता दादासाहेब शिंदे 
औरंगाबादकन्नडआमदाबादसोनवणे नर्सिंग सीताराम 
औरंगाबादकन्नडऔराळीसंगीता शिवाजी निकम 
औरंगाबादकन्नडबहिरगांवकेशव कचरू शिरसे 
औरंगाबादकन्नडदहीगांवसुतके केशव गोटीराम 
औरंगाबादकन्नडदेवपुळलताबाई ज्ञानेश्वर थाटे 
औरंगाबादकन्नडगराडाराठोड पूजा सचिन 
औरंगाबादकन्नडहिवरखेडा नाकांताबाई काकासाहेब मगर 
औरंगाबादकन्नडजामडी घाटमोरे शिंदू देविदास 
औरंगाबादकन्नडकोळंबीजाधव उज्वला यशवंत 
औरंगाबादकन्नडकुंजखेडा
पठाण आरिफ खा अहमद खा
 
औरंगाबादकन्नडमेहेगांवबोगाने रेखा गणेश 
औरंगाबादकन्नडमोहरागाडेकर समाधान विट्ठल 
औरंगाबादकन्नडनाचनवेलथोरात कासाबाई शिवाजी 
औरंगाबादकन्नडपळशी (खु)सीमा विनोद जाधव 
औरंगाबादकन्नडरिठ्ठीताराबाई विश्वनाथ राठोड 
औरंगाबादकन्नडसारोळाजंगले सविता जगन्नाथ 
औरंगाबादकन्नडशेळगांवमनगटे विलास सोनाजी 
औरंगाबादकन्नडशिरोडी
चंद्रकलाबाई काकासाहेब बोरसे
 
औरंगाबादकन्नडशिवराईमुठ्ठे अनिता संतोष 
औरंगाबादकन्नडसिरसगावचुंगदे सुनिता विजय 
औरंगाबादकन्नडटाकळी लपिंपळे सोनाजी लव्हा 
औरंगाबादकन्नडटाकळी गुबापूसाहेब भगवान शेळके 
औरंगाबादकन्नडतांदुळवाडीगोडसे साईली सोमीनाथ 
औरंगाबादकन्नडविटखेडासवाई संगीता लक्षमण 
औरंगाबादकन्नडवडगांव जासुरेखा संभाजी पाटील 
औरंगाबादकन्नडवडनेरमूलचंद बुधा पवार 
औरंगाबादकन्नडवासडीविभूते अनिता कचरू 
     
     
     
     
     
     
     
नाशिकचांदवडआडगावलताबाई घुलेभाजप
नाशिकचांदवडशेलूअमोल जाधवभाजप
नाशिकचांदवडपाटे कोलटेकरंगनाथ सूर्यवंशीमहाविकास आघाडी
नाशिकचांदवडनिंबाळेरविना विष्णू सोनवणेभाजप
नाशिकचांदवडचिचोलेपवन साहेबराव जाधवभाजप
नाशिकचांदवडदहेगावकमळाबाई पगारे 
नाशिकचांदवडचिखलाबेशोभा लांडगेराष्ट्रवादी
नाशिकचांदवडडोनगावगोकुळ वाघकाँग्रेस
नाशिकचांदवडगणुरबाळू विठ्ठल सोनवणेकाँग्रेस
नाशिकचांदवडकोकणखेडेविठ्ठल नारायण शिंदेभाजप
नाशिकचांदवडसोनीसागवीप्रविण ठाकरेठाकरे गट
नाशिकचांदवडरेडगाव खुयादव गरुडभाजप
नाशिकचांदवडखेलदरीमालती जाधवभाजप
नाशिकचांदवडपुरीरंजना पानसरेराष्ट्रवादी काँग्रेस
नाशिकचांदवडभाटगावहिराबाई पगारभाजप
नाशिकचांदवडनिमोणस्वाती देवरेभाजप
नाशिकचांदवडमाणसानेपुष्पा बोरगुडेराष्ट्रवादी
नाशिकचांदवडविटावेसाईनाथ कोल्हेभाजप
नाशिकचांदवडतळवाडेसंदीप जाधव 
नाशिकचांदवडसाळसाणेअनिल ठाकरेकाँग्रेस
नाशिकचांदवडकुदलगावकविता मोरेकाँग्रेस
नाशिकचांदवडबोराळेबाकीराव जाधवराष्ट्रवादी
नाशिकचांदवडशिंगवेआत्मराव खताळभाजप
नाशिकचांदवडकाजीसांगवीकल्पना सुरेश ठाकरेकाँग्रेस
नाशिकचांदवडवादप्रविण मनोहर आहेरभाजप पुरस्कृत
नाशिकचांदवडभुत्यानेबाबुराव चिंचोलेराष्ट्रवादी
नाशिकचांदवडदेवरगावज्ञानेश्वर शिंदेभाजप
नाशिकचांदवडखडक-ओझरसागर पगारराष्ट्रवादी
नाशिकचांदवडदरेगावसरला पवारठाकरे गट
नाशिकचांदवडदुगावसंजय सोनवणेकाँग्रेस
नाशिकचांदवडतळेगावरोहीभाऊसाहेब जिरेराष्ट्रवादी
नाशिकचांदवडदुधखेडेउषा पगारकाँग्रेस
नाशिकचांदवडमेसनखेडे खुसंतोष माळी 
नाशिकचांदवडवडाळीभोईनितीन आहेरठाकरे गट
लातूरउदगीरउमरदरागट्टे यम्बाई बालाजीराष्ट्रवादी
लातूरउदगीरकेकतसिंदगीकांबळे बायनाबाई संदिपानराष्ट्रवादी
लातूरउदगीरहोकर्णाबोडके दामोदर भोजाजीराष्ट्रवादी
लातूरउदगीरचेरामाने प्रकाश गुणवंतरावराष्ट्रवादी
लातूरउदगीरलाळी खुर्दबिराजदार साक्षी विजयकुमारराष्ट्रवादी
लातूरउदगीरहावरगाभोपळे अनुराधा ज्ञानेश्वरराष्ट्रवादी
लातूरउदगीरउमरगा रेतूपन्हाळे राजकुमार मारोतीराष्ट्रवादी
लातूरउदगीरगुत्तीकेंद्रे मिना यादवराष्ट्रवादी
लातूरउदगीरमाळहिप्परगाकेंद्रे सुनीता रामचंद्रराष्ट्रवादी
लातूरउदगीरपाटोदानामवाड सुनील मारोतीराष्ट्रवादी
लातूरउदगीरजगळपूर बुलोहकरे अश्विनी संदिपराष्ट्रवादी
उस्मानाबादकळंबशिराढोणलक्ष्मी दिलीप म्हेत्रेमहाविकास आघाडी
उस्मानाबादकळंबडिकसळपुष्पा नानासाहेब धाकतोडेमहाविकास आघाडी
उस्मानाबादकळंबमोहासंदिप मडकेभाजप
उस्मानाबादकळंबमस्सात्र्यंबक कचरेठाकरे गट
उस्मानाबादकळंबलोहटा पूर्वभिसे ऋषिकेश दिनकरठाकरे गट
उस्मानाबादकळंबरत्नापूरवाघमारे सुनील नारायणशिंदे गट
उस्मानाबादकळंबअंदोराबळवंत तांबारेठाकरे गट
उस्मानाबादकळंबखामसवाडीअमोल मन्मथ पाटीलशिंदे गट
उस्मानाबादकळंबसौंदना आंबापालकर प्रभावती खंडूठाकरे गट
उस्मानाबादकळंबखडकीराखुंडे अस्मिता बालाजीठाकरे गट
उस्मानाबादकळंबहिंगणगावलोंढे सुरेखा संजयठाकरे गट
उस्मानाबादकळंबशेळके धानोराइंगळे सुवर्णा सुधाकरठाकरे गट (महाविकास आघाडी)
उस्मानाबादकळंबखेर्डाजाधव बाळू रामभाऊठाकरे गट
उस्मानाबादकळंबतांदुळवाडीडिकले प्रणित शामरावकाँग्रेस
उस्मानाबादकळंबहासेगाव केजपाटील मनीषा विलासकाँग्रेस
उस्मानाबादकळंबमोहामडके सीमा संदीपभाजप
उस्मानाबादकळंबशिरढोणलक्ष्मी दिलीप मेहत्रेभाजप आणि शिंदे गट
उस्मानाबादकळंबकरंजकल्लाहिंगमिरे वंदना जालिंदरमहाविकास आघाडी
उस्मानाबादकळंबगौरगावकापसे सचिन प्रेमराज 
उस्मानाबादकळंब   
उस्मानाबादकळंबलोहटा पश्चिमअडसूळ स्वाती संजयभाजप
उस्मानाबादकळंबकोथळाशिंदे रामहरी गणपतीभाजप
उस्मानाबादकळंबआव्हाड शिरपूराआव्हाड गोविंद अशोकशिंदे गट
ठाणेकल्याणगेरसेशरद दिवाणेठाकरे गट
ठाणेकल्याणकोसलेदिलीप बाळाराम पालवीठाकरे गट
ठाणेकल्याणनांदपअरुण शेलारशिंदे गट
ठाणेकल्याणकुंदेअलका शेलारभाजप
ठाणेकल्याणकाकडपाडामहेश अशोक चौधरीठाकरे गट
ठाणेकल्याणवेहळेरुचिरा देसलेशिंदे गट
ठाणेकल्याणपळसोलीअपेक्षा अनिल चौधरीशिंदे गट
ठाणेकल्याणवासुंद्रीवनिता जाधवअपक्ष
ठाणेकल्याणरवींद्र भोईर भाजप
नाशिकसिन्नरआशापुरसुलोचना सीताराम पालवेठाकरे गट
नाशिकसिन्नरकृष्ण नगरदत्तू गोफणेठाकरे गट
नाशिकसिन्नरकीर्तागंळीकुसुम शांताराम चव्हाणकेराष्ट्रवादी
नाशिकसिन्नरकारवाडीरूपाली निलेश जाधवठाकरे गट
नाशिकसिन्नरशास्त्रीनगरजयश्री सदाशिव लोणारेठाकरे गट
नाशिकसिन्नरनांदूर शिंगोटेशोभा दीपक बरकेठाकरे गट
नाशिकसिन्नरपाटपिंपरीनंदा रमेश गायकवाडराष्ट्रवादी
नाशिकसिन्नरशहासंभाजी जाधवराष्ट्रवादी
नाशिकसिन्नरसायाळेविकास शेंडगेठाकरे गट
नाशिकसिन्नरठाणगावनामदेव शिवाजी शिंदेठाकरे गट
नाशिकसिन्नरउजनीनिवृत्ती लहानु सापनरराष्ट्रवादी
नाशिकसिन्नरवडगाव पिंगळाशेवंताबाई मुठाळठाकरे गट
नाशिकनांदगावबोयेगावबबन पोपट शेरमाळेशिंदे गट
नाशिकनांदगावलोढरेज्योती प्रमोद निकमशिंदे गट
नाशिकनांदगावहिरेनगरमंगला श्रावण बिन्नरशिंदे गट
नाशिकनांदगावधोटाने खुर्दशरद अशोक काळेशिंदे गट
नाशिकनांदगावलक्ष्मीनगरमीराबाई शंकर उगलेशिंदे गट
नाशिकनांदगावभार्डीअनिता अशोक मार्कंडराष्ट्रवादी
नाशिकनांदगावमूळडोंगरीजन्याबाई सुरेश पवारभाजप
नाशिकनांदगावधनेरमनीषा सुभाष वाघशिंदे गट
नाशिकनांदगावतळवाडेशीतल प्रल्हाद निकमशिंदे गट
नाशिकनांदगावनागापूरराजेंद्र सयाजी पवारशिंदे गट
नाशिकनांदगावपिंपरखेडमंजुषा जीवन गरुडशिंदे गट
नाशिकनांदगावकसाबखेडासुनीता कांतीलाल चव्हाणशिंदे गट
नाशिकनांदगावनवसारी शिंदे गट
नाशिकनांदगावशास्त्रीनगर शिंदे गट
नाशिकनिफाडनिमगांव वाकडापूजा दरकरेराष्ट्रवादी
नाशिकनिफाडपिंपळगांव बभास्कर बनकरठाकरे गट
नाशिकनिफाडथेटाळेशितल शिंदेराष्ट्रवादी
नाशिकनिफाडतारुखेडलेअनुसया आंधळेठाकरे गट
नाशिकनिफाडखानगांव थडीभाऊसाहेब दौंडभाजप
नाशिकनिफाडदिक्षीयोगेश चौधरीठाकरे गट
नाशिकनिफाडखडक माळेगांवजगदीश पवारअपक्ष
नाशिकनिफाडनांदर्डीजयश्री जाधवराष्ट्रवादी
नाशिकनिफाडकोटमगांवआरती कडाळेभाजपा
नाशिकनिफाडलोणवाडीइंदुबाई साळवेराष्ट्रवादी
नाशिकनिफाडबोकडदरेविजय सानपराष्ट्रवादी
नाशिकनिफाडकसबे सुकेणेआनंदा भंडारेअपक्ष
नाशिकनिफाडकोकणगावसुरेखा मोरेठाकरे गट
नाशिकनिफाडमांजरगांववंदना सोनवणेअपक्ष
नाशिकनिफाडपिंपळसनिशा ताजनेभाजप
नाशिकनिफाडसाकोरे मिगशोभा बोरस्तेअपक्ष
नाशिकनिफाडशिंगवेसुशीला पवारराष्ट्रवादी
नाशिकनिफाडसोनेवाडी खु.नंदा आव्हाडराष्ट्रवादी
नाशिकनिफाडधारणगांवदिपक सोनवणेराष्ट्रवादी
नाशिकनिफाडचांदोरीविनायक खरातठाकरे गट
नाशिकनाशिकगिरणारेकिरण कोरडेशिंदे गट
नाशिकनाशिकमहीरावणीकचरू वागळेशिंदे गट
नाशिकनाशिकगणेशगावमालती डहाळेठाकरे गट
नाशिकनाशिकतळेगावरवींद्र निंबेकरठाकरे गट
नाशिकनाशिकयशवंतनगरअगस्ति फडोळभाजप
नाशिकनाशिकबेलगावढगाशरद मांडेअपक्ष
नाशिकनाशिकसामनगावकविता जगतापठाकरे गट
नाशिकनाशिकदेवरगावपर्वता पिंपळकेकाँग्रेस
नाशिकनाशिकओढाप्रिया पेखळेठाकरे गट
नाशिकनाशिकलाडचीलेखा कळालेअपक्ष
नाशिकनाशिकदुडगावएकनाथ बेझेकरठाकरे गट
नाशिकनाशिकएकलहरेअरुण दुशिंगभाजप
नाशिकनाशिकसाडगावसुरेश पारधेराष्ट्रवादी.
     
हिंगोलीवसमतलहानतातेराव भिमराव कोरडे 
हिंगोलीवसमतडिग्रज खुर्दभागवत सिताराम दळवी 
हिंगोलीवसमतकोठामंगलाबाई दिलीप तुरंबे 
हिंगोलीवसमतदगडपिंप्रीदिपाली गजानन मोरे 
हिंगोलीवसमतमहमंदपरूवाडीछायाबाई राजू जटाळे 
हिंगोलीवसमतहिवरा खूर्दज्ञानेश्वर बालाजी होळकर 
हिंगोलीवसमतवाखारीजगानन नन्नाजी ढोरे 
हिंगोलीवसमतकुडाळारसवंता भुजंगराव चव्हाण 
हिंगोलीवसमतबोरगाव खुर्दपांडुरंग रामराव कोटे 
हिंगोलीवसमतहिरडगाव
विजयमाला भगवान काचगंडे
 
हिंगोलीवसमतविरेगावज्ञानेश्वर बालाजी काळे 
हिंगोलीवसमतपरळी
कमलाबाई एकनाथ कर्हाळे
 
हिंगोलीकळमनुरीकांडलीरेखा सदाशिव सावंत 
हिंगोलीकळमनुरीकाळयाचीवाडीप्रकाश शेषराव हाके 
हिंगोलीकळमनुरीकुर्तडीपंचफुला मुकंद जाधव 
हिंगोलीकळमनुरीकृष्णापूर त. शेवाळाअनिता पामराव माहोरे 
हिंगोलीकळमनुरीघोडा
रावसाहेब नामदेवराव पाईक
 
हिंगोलीकळमनुरीजटाळवाडी
योगीता साईनाथसिंह भारदवाज
 
हिंगोलीकळमनुरीटाकळी कान्होबाकाशिराम रायाजी पाचपुते 
हिंगोलीकळमनुरीपिंप्री बुगया विजय खिल्लारे 
हिंगोलीकळमनुरीबोल्डाकिसन वामनराव विनकर 
हिंगोलीकळमनुरीमसोड
पुष्पाबाई उत्तमराव कुरवडे
 
हिंगोलीकळमनुरीयेलकीसुनंदा अजय पांडे 
हिंगोलीकळमनुरीवाकोडीसोनु बाबुराव भालेराव 
हिंगोलीकळमनुरीवारंगा फाटाराहुल प्रभाकरराव थोरात 
हिंगोलीओंढाशिरडशहापूरयशवंत गणेश रावले 
हिंगोलीओंढामुर्तीजापूर सावंगीविशाल भगवानराव मस्के 
हिंगोलीओंढासारंगवाडी
शिवाचार्य शिवलींगगुरू काशिनाथ
 
हिंगोलीओंढाउखळी
सुचिता पुंडलिक गायकवाड
 
हिंगोलीओंढागोजेगाववर्षा अच्चुत नागरे 
हिंगोलीओंढाउंडेगावबेबी विलास इंगोले 
हिंगोलीओंढारामेश्वरशिलाबाई सुधाकर जाधव 
हिंगोलीहिंगोलीआडगावज्ञानबा नवसाजी मुटकुळे 
हिंगोलीहिंगोलीभटसावंगी
शेशिबाई यशवंतराव राठोड
 
हिंगोलीहिंगोलीराहोली खुसचिन ज्ञानेश्वर गरड 
हिंगोलीहिंगोलीवडदनलिनी किशोर पाटील 
हिंगोलीहिंगोलीतारजबळागिरजाबाई लिंबाजी पठाडे 
हिंगोलीहिंगोलीइडोळीवर्षा सुनिल नेतने 
हिंगोलीहिंगोलीसंतुकपिंप्री
विजयकुमार शिवचरण पुरी
 
हिंगोलीहिंगोलीकोथळजलता बरमहानंद भुक्तर 
हिंगोलीहिंगोलीभटसावंगी
लक्ष्मीबाई आनंदराव जटाळे
 
हिंगोलीहिंगोलीसावागणेश जगन्नाथ शिंदे 
हिंगोलीहिंगोलीमाळवाडीजया गौरव चन्हाण 
हिंगोलीहिंगोलीहानवतरवेडापांडूरंग श्रीपती कांबळे 
हिंगोलीहिंगोलीघोटाशांताबाई सुरेश शेळके 
हिंगोलीहिंगोलीब्रम्हपूरीशितल सुनिल घनघाव 
हिंगोलीहिंगोलीलिंबाळ मक्कागंगासागर राजाराम पाबळे 
हिंगोली भंडारीलिंबाजी मोतीराम राठोड 
हिंगोली कहाकर बु.शारदा संतोष पोपळघट 
हिंगोली हाताळाशोभाबाई श्रीरंग धामनकर 
हिंगोली केंद्रा बु.वंदना रामदास डांगे 
हिंगोली सुकळी बु.आशा अशोक ठेंगल 
हिंगोली पार्डी पो.रवी दामोधर पोहकर 
हिंगोली सुकळी खु.सदाशिव रूपाजी सिरसाठ 
हिंगोली ताकतोडाजया शिवाजी मानमोठे 
हिंगोली वलानादेवानंद शंकर गोरे 
हिंगोली ब्रम्हवाडीलंकाबाई कचरू ठोके 
     
सोलापूरपंढरपूरटाकळीगिरिजा कुशकुमार वाकसे 
सोलापूरपंढरपूरअजोतीआरती अभिजीत पवार 
सोलापूरपंढरपूरखरातवाडीनागनाथ सुदाम देवकते 
सोलापूरपंढरपूरनेमतवाडीस्वाती अभिजीत पाटील 
सोलापूरपंढरपूरबार्डीउमेश पमुलाल खंदारे 
सोलापूरपंढरपूरसुगाव भोसे
महावीर हनुमंत गायकवाड
 
सोलापूरपंढरपूरपुळूजवाडी
रेशमा नानासो होनकळस
 
सोलापूरपंढरपूरव्होळेसुवर्णा युवराज भुसनर 
सोलापूरपंढरपूरखेडभोसेसुरेख संजय देवळे 
सोलापूरपंढरपूरमेंढापुरविनोद बबन पाटोळे 
सोलापूरपंढरपूरतुंगतअमृता आबासाहेब रणदिवे 
सोलापूरसांगोलाअनकढाळवैशाली धरेप्पा बंडगर 
सोलापूरसांगोलाबलवडीज्ञानेश्वर पांडुरंग राऊत 
सोलापूरसांगोलाचिंचोलीदत्तात्रय अण्णा बेहरे 
सोलापूरसांगोलाचिणकेनाता दत्तू खंडागळे 
सोलापूरसांगोलापाचेगांव खुर्दसंगीता संजय भोसले 
सोलापूरसांगोलाशिवणेदादासाहेब जनर्दन घाडगे 
सोलापूरमाढाचिंचोलीसंतोष अरुण लोंढे 
सोलापूरमाढाभोसरेस्वाती निलकंठ कुंभार 
सोलापूरमाढारोपळे खुर्दशांता हिरा काळे 
सोलापूरमाढाभेंडडॉ मनिषा संतोष दळवी 
सोलापूरमाढाशिंगेवाडीअर्चना सतीश सोलवणे 
सोलापूरमाढाचोभेपिंपरीसुशीला मारुती खताळ 
सोलापूरमाढाघाटणेसंगिता उमेश कदम 
सोलापूरमाढादारफळअशोक भगवान शिंदे 
सोलापूरमंगळवेढातळसंगीपूजा प्रदीप पाटील 
सोलापूरमंगळवेढामारोळी
राजकुमार रामगोंडा पाटील
 
सोलापूरमंगळवेढाखोमनाळबायदाबाई मदने 
सोलापूरमंगळवेढायेद्रावसंजय पाटील 
सोलापूरमंगळवेढागुंजेगावविमल चौगुले 
सोलापूरमंगळवेढाढवळसरोहिणी हेंबाडे 
सोलापूरमंगळवेढाडोंगरगावसारिका विवेक खिलारे 
सोलापूरमंगळवेढाबावचीदशरथ बिरा गाढवे 
सोलापूरमंगळवेढासोडडी
काशीबाई सिदमला बिराजदार
 
सोलापूरमंगळवेढापौटसोना महादेव हिप्परकर 
सोलापूरमंगळवेढाहाजापूरमैना दादासो देवकुळे 
सोलापूरमंगळवेढाशिरनांदगीमाया गुलाब थोरबोले 
सोलापूरमंगळवेढाभालेवाडीश्रीकांत दवले 
सोलापूरमंगळवेढापाठखळआनंद हर्षराज बिले 
सोलापूरमंगळवेढामारापूरविनायक माधवराव यादव 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: राज्यातल्या सात हजारहून अधिक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला