Maharashtra Exit Polls Result 2024 Live : लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 142 तर मविआला 140 जागा मिळण्याची शक्यता

Maharashtra Election Exit Polls Results 2024 Live : राज्याच्या जनतेचा कौल कुणाला, एक्झिट पोलमध्ये निकाल काय? जाणून घ्या सर्व अपडेट्स

प्रज्वल ढगे Last Updated: 20 Nov 2024 07:24 PM

पार्श्वभूमी

मुंबई : गेल्या अनेक दिवासंपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता. आज (20 नोव्हेंबर) या निवडणकुसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदान केले. या मतदानादरम्यान, राज्यातील...More

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result Live Updates : लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 142 तर मविआला 140 जागा मिळण्याची शक्यता

लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कोणलाा किती जागा?


महायुती - 128-142


भाजप - 80-85


शिवसेना (शिंदे गट) - 30-35


राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22


महाविकास आघाडी - 125-140


काँग्रेस- 48-55


शिवसेना (ठाकरे गट) - 39-43


राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42


इतर - 18-23