Maharashtra News Live Updates : अमित शाहांच्या सर्व सभा रद्द, तातडीने नागपूरला निघाले

Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

प्रज्वल ढगे Last Updated: 17 Nov 2024 12:22 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. आजचा दिवस सोडला तर प्रचारासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. याच कारणामुळे सध्या राज्यात राजकीय घडामोडींना...More

नायजेरियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार जाहीर 

नायजेरियाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर (GCON) हा पुरस्कार जाहीर 


क्वीन एलिझाबेथ यांच्यानंतर नरेंद्र मोदी ठरले दुसरे परदेशी व्यक्ती ज्यांना नायजेरियाकडून हा पुरस्कार मिळणार आहे 


1969 मध्ये हा पुरस्कार एलिझाबेथ यांना मिळाला होता


पंतप्रधान मोदींना विदेशाकडून प्रदान करण्यात येणारा हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असेल