Maharashtra News Live Updates : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन

Maharashtra News Live Updates : आज घडणाऱ्या राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....  

प्रज्वल ढगे Last Updated: 16 Nov 2024 01:27 PM
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन

- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना निवडून देण्याचे आवाहन

- करमाळा उमेदवार संजय शिंदे यांच्यावर भाष्य

- संजय मामा शिंदे यांना करमाळ्यात निवडून द्यायचे.

- संजय मामाचे चिन्ह सफरचंद आहे...

- लाल लाल सफरचंद, शिमल्याचे सफरचंद...

कोल्हापूरच्या गांधी मैदानावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची आज जाहीर सभा

कोल्हापूरच्या गांधी मैदान इथं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची आज सभा होणार आहे... दुपारी 2 वाजता सभेला सुरुवात होईल... कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी ही सभा होणार आहे

महाविकास आघाडीचा मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध

महाविकास आघाडीचा मुंबईचा जाहीरनामा प्रसिद्ध

वर्षा गायकवाड, सुरेश शेट्टी आणि पवन खेरा उपस्थित

पार्श्वभूमी

Maharashtra News Live Updates : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रचाराचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. त्यामुळेच राज्यात सभा आणि बैठकांना वेग आले आहे. नेतेमंडळी एका दिवसाला तब्बल तीन ते चार सभा घेत आहेत. या सभेत आकर्षक आश्वासनं देऊन ही नेतेमंडळी जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रचारादरम्यान, एकमेकांवर गंभीर आरोप केले जात आहेत. याच आरोपांना तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जात आहे. दरम्यान, आजही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मोठ्या सभा होणार आहेत. या प्रमुख घडामोडींचे तसेच राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर.....

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.