Maharashtra News Live Updates : अभिनेता शाहरूख खाम धमकी प्रकरण, एका संशयिताला मुंबई पोलिसांनी घेतलं ताब्यात

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

प्रज्वल ढगे Last Updated: 12 Nov 2024 11:07 AM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. मतदानाचा दिवस जसा-जसा जवळ येत आहे, तसा तसा...More

ऐन निवडणुकीच्या काळात रिपाईला धक्का, रिपाइंचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंचा राजीनामा

ऐन निवडणुकीच्या काळात रिपाईला धक्का,


 रिपाइंचे महाराष्ट्र सचिव नवीन लादेंचा राजीनामा


नवीन लादे यांनी रोजगार आघाडी, माथाडी आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र सचिवपदाचा व प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा


सत्तेत असताना कार्यकर्त्यांना सत्ता पदे मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


नवीन लादे यांचा राजीनामा रिपाई पक्षासाठी मोठा धक्का


नवीन लादे यांनी आरपीआय (आ) पक्षाचा सर्व पदांचा राजीनामा दिला


लादे यांनी आपला राजीनामा आठवले यांना ई-मेल वर पाठविला 


लादे आपल्या 400 हून अधिक समर्थकांसह दोन दिवसांत करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश...