Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची अधिकृत वेळ संपली!

Maharashtra Assembly Election Voting Live Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया संपली आहे. आता सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.

प्रज्वल ढगे Last Updated: 20 Nov 2024 06:31 PM

पार्श्वभूमी

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Voting) आज मतदानाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर...More

Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result Live Updates : इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला कौल

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीला कौल


कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता 


भाजप 78


काँग्रेस 60


एनसीपी-एसपी-46


शिवसेना-उबाठा 44


शिवसेना 26


एनसीपी-अजित पवार 14


इतर 20