Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Updates : सर्व 68 जागांचे कल हाती, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत, क्षणाक्षणाचे अपटे्स

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Updates : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती पडणार हे आज स्पष्ट होईल.

स्नेहा कदम, एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Dec 2022 02:26 PM

पार्श्वभूमी

Himachal Pradesh Election Results 2022 Live Updates : हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh Election) दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज (8 डिसेंबर) या राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Assembly Election Results)...More

Himachal Pradesh Results 2022 : काँग्रेसची मोठी आघाडी, 40 जागांवर पुढे तर भाजपला 25 जागांवर आघाडी

Himachal Pradesh Results 2022 : हिमाचल प्रदेश निवडणूक निकालात काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस 40 तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. इतर तीन जागांवर पुढे आहेत. आकडेवारीनुसार काँग्रेसने बहुमत मिळवलं आहे. मात्र घोडेबाजाराची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची फळी शिमलात दाखल झाली आहे. विजयी आमदारांना मोहालीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे.