Chandrapur Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरात एकीकडे नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकाला (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) भाजपआणिमित्रपक्षाला भरघोयशमिळाल्याचेचित्रअसतानाचंद्रपूरमात्रत्यालाअपवादठरलाआहे. चंद्रपुरातकाँग्रेसचेनेतेविजयवडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याहोमपिचवरकाँग्रेसनेमोठंयशसंपादनकेलंआहे. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवरकाँग्रेसनंविजयमिळवलाआहे. तरभाजपलाआणिशिंदेंच्याशिवसेनेलाअवघ्या 1-1 जागीसमाधानमानावंलागलंय. तरएकाजागेवरअपक्षानेविजयमिळवलाआहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीबोलकीप्रतिक्रियादेत 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं' असंम्हटलं.

Vijay Wadettiwar : चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा काँग्रेसनेगडराखला

सर्वांचीएकत्रमेहनत, कार्यकर्त्यांचासमन्वयआणिजनतेचा आशीर्वादाचेहेफळआहे. विशेषम्हणजेचंद्रपूरहापुरोगामीविचारांवरविश्वासठेवणाराजिल्हाआहे. चंद्रपूरकाँग्रेसच्याविचारांचाजिल्हाआहे. म्हणूनचभाजपला 11 पैकी 1 जागामिळालीआहे. भाजपालाबाकीठिकाणीयशमिळालेअसलंतरीकाँग्रेसने चंद्रपूरचागडराखलाआहे. अशीप्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदिलीआहे.

चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशा हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे. चंद्रपूर हा पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे. त्यामुळे हे यश मिळालं आहे. चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं. अशीबोलकीप्रतिक्रियाकाँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीदिलीआहे. सत्तेचा, यंत्रणेचा वापर करून भाजपला राज्यात यश मिळालं आहे. निवडणूक आयोगाचे सहकार्य देखील भाजपला आहे. मात्र आम्ही या जिल्ह्यात या सर्व गोष्टींना थारा लागू दिला नसल्याचेहीतेम्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून भाजपला जिल्ह्यात यश मिळालं नाही का? या प्रश्नावर वडेट्टीवार खळखळून हसले आणि मंत्रीपद मिळालं असतं तरी आम्ही जिंकलो असतो असं उत्तर त्यांनी दिलं.

चंद्रपूर जिल्हा

काँग्रेस : 7शिंदे शिवसेना : 1भाजप : 2अपक्ष (भाजप बंडखोर) : 1

भद्रावती नगराध्यक्ष : शिंदे सेनेचे प्रफुल्ल चटकी विजयी

वरोरा नगराध्यक्ष  : काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी

मूल नगराध्यक्ष : काँग्रेसच्या एकता समर्थ विजयी

राजुरा नगराध्यक्ष  - काँग्रेसचे अरुण धोटे विजयी

गडचांदूर नगराध्यक्ष  - अपक्ष (भाजप बंडखोर) निलेश ताजने आघाडीवर

नागभीड नगराध्यक्ष : काँग्रेसच्या स्मिता खापर्डे विजयी

ब्रम्हपुरी नगराध्यक्ष : काँग्रेसचे योगेश मिसार विजयी

चिमूर नगराध्यक्ष : भाजपच्या गीता लिंगायत विजय

घुग्गुस नगराध्यक्ष : काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के आघाडीवर

बल्लारपूर नगराध्यक्ष : काँग्रेसच्या अलका वाढई आघाडीवर

भिसी (नगरपंचायत) नगराध्यक्ष : भाजपचे अतुल पारवे विजयी

आणखी वाचा