Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी राज्यातील अनेक बंडखोर उमेदवारांना समजवण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आले आहे. आज कोणी कोणी अर्ज मागे घेतला, जाणून घ्या...
आज कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?, पाहा संपूर्ण यादी!
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवलीस्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्वनाना काटे- अजित पवार, चिंचवडबाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावीमधू चव्हाण- काँग्रेस, भायखळाविश्वजीत गायकवाड, भाजप, लातूरविजयराज शिंदे- भाजप, बुलढाणाकिशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूरजयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीडजगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसरअशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघरअमित घोडा- भाजप, पालघरतानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्वतनुजा घोलप- अपक्ष, देवळालीसुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदाविश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबारमदन भरगड- काँग्रेस, अकोलाप्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूरउदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरीअंकुश पवार- मनसे, नाशिक मध्यसुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेरजिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोलाराजेभाऊ फड-अजित पवार गट, परळीमधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभासुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबादमकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबादकुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवलाजयदत्त होळकर- शरद पवार गट, येवलासंदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळहेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्यदिलीप माने- काँग्रेस, सोलापूरधनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरीशिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगलीकिरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूरप्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदारणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडानरेश अरसडे- अजित पवार गट- काटोलसुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोलराजश्री जिचकार- काँग्रेस- काटोलवृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोलसंदीप सरोदे- भाजप- कोटोलअविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगरसंगिता ठोंबरे- भाजप, केजराजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेडअब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा
अणुशक्ती नगर आणि दिंडोरीतील शिवसेना-शिंदे गटातील उमेदवारांनी माघार घेतली
भिवंडी पूर्व - शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रेंची माघार
मुलुंड - राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संगीता वाझे यांची माघार
कुर्ला - शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मिलिंद कांबळे यांची माघार
रत्नागिरी - काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अविनाश लाड यांची माघार