Bihar Election : बिहारमध्ये पुन्हा NDA चे सरकार, जनतेचा भाजपला कौल; पहिल्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर, तेजस्वी यादवांना किती टक्के मतदान?

Bihar Assembly Election Update : भाजप प्रणित एनडीसमोर तेजस्वी यादव आणि जनसुराज्यच्या प्रशांत किशोर यांचे आव्हान आहे. या दोन्ही नेत्यांनी सर्वाधिक जागा लढवल्या आहेत.

Advertisement

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Nov 2025 09:44 PM

पार्श्वभूमी

Bihar Assembly Election Update : बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. दोन्ही टप्प्यात मिळून एकूण 243 जागांसाठी मतदान पार पडलं असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं. या निवडणुकीचा निकाल...More

Bihar Election Exit Poll : एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे, निकाल वेगळा येईल; काँग्रेसचा विश्वास


भागलपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार अजित शर्मा म्हणाले की, "मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोण जिंकत आहे हे कोण सांगू शकणार नाही. एनडीए सरकार स्थापन होत आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. जनता निर्णय घेते. बिहारमधील वातावरण असे आहे की सरकार महाआघाडी, इंडिया आघाडी द्वारे स्थापन केले जाईल. यावेळी बिहारचा विकास होईल. एक्झिट पोल पूर्णपणे चुकीचे आहेत. जनता भाजपला कंटाळली आहे."


© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.