अहमदनगर : महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. शिवसेनेने सर्वाधिक 24 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ भाजपने 14, काँग्रेसने 05, राष्ट्रवादीने 18 आणि बसपाने 04 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
पक्षीय बलाबल -2018
सेना- 24
राष्ट्रवादी-18
भाजपा - 14
काँग्रेस -05
बसपा - 04
अपक्ष-02
समाजवादी - 01
निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग १
सागर बोरुडे (राष्ट्रवादी ) - 4641
मीना चव्हाण (राष्ट्रवादी) -4571
दीपाली बारस्कर (राष्ट्रवादी) - 6224
संपत बारस्कर (राष्ट्रवादी) -5896
प्रभाग 2
विनित पाउलबुद्धे (राष्ट्रवादी)
रुपाली वारे (काँग्रेस)
संध्या पवार (काँग्रेस)
सुनील त्रंबके (राष्ट्रवादी)
प्रभाग 3
समद खान (राष्ट्रवादी) -3467
रिझवाना शेख (काँग्रेस) -2243
मिनाज खान (अपक्ष) -4026
असिफ सुलतान (समाजवादी) -2329
प्रभाग 4
ज्योती गाडे (राष्ट्रवादी)
शोभा बोरकर (राष्ट्रवादी)
योगिराज गाडे (शिवसेना)
स्वप्नील शिंदे (भाजप)
प्रभाग 5
मनोज दुलम (भाजप)
सोनाबाई शिंदे (भाजप)
आशा कराळे (भाजप)
महेंद्र गंधे (भाजप)
प्रभाग 6
सारिका भुतकर (शिवसेना) -3780
बाबा वाकळे (भाजप) -5029
वंदना ताठे (भाजप) -3502
रवींद्र बारस्कर (भाजप) -3343
प्रभाग 7
रीता भाकरे (शिवसेना) -4353
अशोक बडे (शिवसेना) -4716
कमल सप्रे (शिवसेना) -4295
कुमार वाकळे (राष्ट्रवादी) -4822
प्रभाग 8
सुवर्णा बोरुडे (भाजप)
पुष्पा बोरुडे (शिवसेना)
प्रभाग 9
शीला चव्हाण(काँग्रेस) -3536
मालन ढोणे (भाजप) -6124
श्रीपाद छिदम (अपक्ष) -4532
सुप्रिया जाधव (काँग्रेस) -6484
प्रभाग 10
अक्षय उनवणे (बसपा) -3023
अश्विनी जाधव (बसपा) -5807
अनिता पंजाबी (बसपा) -3331
मुदस्सर शेख (बसपा) -5784
प्रभाग 11
रूपाली जोसेफ पारघे (राष्ट्रवादी)
अविनाश घुले (राष्ट्रवादी)
परवीन कुरेशी (राष्ट्रवादी)
शेख नजिर अहमद (राष्ट्रवादी)
प्रभाग 12
बाळासाहेब बोराटे (शिवसेना)
सुरेखा कदम (शिवसेना)
मंगल लोखंडे (शिवसेना)
दत्ता कावरे (शिवसेना)
प्रभाग 13
गणेश कवडे (शिवसेना) -5658
सोनाली चितळे (भाजप) -5463
सुवर्णा गेनप्पा (शिवसेना) -4266
सुभाष लोंढे (शिवसेना) -6306
प्रभाग 14
प्रकाश भागानगरे (राष्ट्रवादी) -4416
शितल जगताप (राष्ट्रवादी) - 5100
गणेश भोसले (राष्ट्रवादी) -6348
मीना चोपडा (राष्ट्रवादी) -4534
प्रभाग 15
परसराम गायकवाड (शिवसेना) -3927
सुवर्णा जाधव (शिवसेना) -4096
विद्या खैरे (शिवसेना) -3120
अनिल शिंदे (शिवसेना) -2880
प्रभाग 16
शांताबाई शिंदे (शिवसेना) -4652
सुनीता कोतकर (शिवसेना) -4558
विजय पटारे (शिवसेना) -5421
अमोल येवले (शिवसेना) -5082
प्रभाग 17
राहुल कांबळे (भाजप)-3981
गौरी ननावरे (भाजप) -4399
लता शेळके (भाजप) -3873
मनोज कोतकर (भाजप) -5341
अहमदनगर महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2018 06:43 PM (IST)
अहमदनगर महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : शिवसेनेने 24, भाजपने 14, काँग्रेसने पाच, तर राष्ट्रवादीने 18 आणि बसपा ने 04 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाने 1 तसेच 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -