1.काँग्रेसचे 102, शिवसेनचे 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर, 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर https://tinyurl.com/569jh5kh महायुतीच्या जागावाटपाचं चित्र समोर, शिवसेनेचे 79 जागांवर उमेदवार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा, भाजपकडून 148 उमेदवार जाहीर https://tinyurl.com/569jh5kh
2.शरद पवारांकडून भरसभेत अजित पवारांच्या रडण्याची नक्कल, लोकसभेला दिलेल्या सल्ल्याची विधानसभेला व्याजसह परतफेड https://tinyurl.com/3whe5j6h, तात्यासाहेबांचं घर कुणी फोडलं? अजित पवारांचा प्रश्न, शरद पवारांकडून जोरदार उत्तर, पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव,कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका https://tinyurl.com/3crp5xvt
3.आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीच्या फाईलवरील सही देवेंद्र फडणवीसांनी घरी बोलावून दाखवली, अजित पवारांचा धक्कादायक आरोप https://tinyurl.com/2xcjx8jk 'आबा गेल्यानंतर नऊ वर्षांनी मळमळ दाखवली', आबा हयात असते तर त्यांनी उत्तर दिलं असतं, अजित पवारांच्या गंभीर आरोपावर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/5e4jn5cs, करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात, जनतेच्या हातात इस्लामपुरात अजित पवार यांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, निशिकांत पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल https://tinyurl.com/2p95u8w3
4. दादागिरी नहीं चलेगी...;बोरिवलीत गोपाळ शेट्टींचे कार्यकर्ते आक्रमक, संजय उपाध्याय यांचा अर्ज भरण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा काढता पाय https://tinyurl.com/8wp76nzc भाजपकडून वडगाव शेरीसाठी एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले जगदीश मुळीक देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर माघारी, तुम्हाला विधिमंडळात घेणार, फडणवीसांचं आश्वासन https://tinyurl.com/bd5cy3fc
5. भाजपला लातूरमध्ये मोठा धक्का, काँग्रेसच्या जाहीर सभेत भाजपचे माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांचा पक्षप्रवेश https://tinyurl.com/2bbxau9v, सोलापूर दक्षिणसाठी नाव जाहीर केलं पण एबी फॉर्म नाकारला, काँग्रेसच्या दिलीप मानेंनी अपक्ष अर्ज भरला, उमेदवारी जाहीर करण्याऱ्यांनी एबी फॉर्म आणायला हवा होता, 4 नोव्हेंपर्यंत भूमिका जाहीर करणार, https://tinyurl.com/4bwk9prh
6. मनसेचा वांद्रे पूर्वमध्ये मोठा डाव,नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत यांना वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं, राष्ट्रवादीच्या झीशान सिद्दिकी अन् ठाकरेंच्या वरुण सरदेसाईंचं गणित बिघडणार https://tinyurl.com/4trpdr4w नवाब मलिकांना अजित पवारांकडून मानखुर्द शिवाजीनगरसाठी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म,अजित पवारांनी मित्रपक्षांचा दबाव झुगारला, भाजप सेनेपुढं धर्मसंकट https://tinyurl.com/bpby5pe2
7. जगा आणि जगू द्या या तत्वावर काम करणारी आम्ही माणसं, तुम्ही आडवे आलात तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही', सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ https://tinyurl.com/45jm4f24 प्रस्थापितांना मॅनेज न होणारा उमेदवार संगमनेरमधून दिला, विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s35tund
8. महाविकास आघाडीत पुन्हा 'सांगली पॅटर्न', हिंगोलीच्या जागेवर ठाकरेंकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी,काँग्रेसचे नेते भाऊ पाटील गोरेगावकर अपक्ष म्हणून रिंगणात https://tinyurl.com/5n7rhcaj
9. उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा 'नॉटरिचेबल', मुख्यमंत्री शिंदेंची वनगा कुटुंबीयांशी चर्चा; विधानपरिषदेचं आश्वासन, पत्नीची माहिती https://tinyurl.com/2funbnvb
10. मुंबई कसोटीपूर्वी कर्णधार रोहितची मोठी खेळी,गौतम गंभीरचा लाडका खेळाडू हर्षित राणाची भारतीय संघात एंट्री https://tinyurl.com/4jxx53ykशाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन कर्णधार ठोकणार रामराम, श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सकडून ऑफर मिळाल्याच्या चर्चा https://tinyurl.com/2zj99m4f
एबीपी माझा स्पेशल
बारामतीमध्ये अजित पवार अन् युगेंद्र पवार आमने सामने, एबीपी माझाचा मुद्याचं बोला विशेष कार्यक्रम, थेट बारामतीमधून https://youtu.be/ZuY28unw2Kw?feature=shared
एबीपी माझा Whatsapp Channel-
https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w