1. हरियाणामध्ये पुन्हा कमळ फुलले, बहुमताचा आकडा पार, 49 जागा जिंकत भाजपची हॅट्रिक, काँग्रेसचे स्वप्न भंगले, 37 जागांवरच अडले https://tinyurl.com/2yayr2y7 जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता, 49 जागांसह पूर्ण बहुमत, भाजपला 29 जागा PDP चा सुपडा साफ https://tinyurl.com/3t2ubr9j
2. हरियाणाचा निकाल येताच चंद्रशेखर बावनकुळेंचा आत्मविश्वास थेट 'सातवें आसमान पर'; म्हणाले, महाराष्ट्रातही असाच निकाल लागेल https://tinyurl.com/92zuuav5 निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/5dcbcndc
3. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवूनही भाजपला फायदा नाही; 10 वर्षांनी निवडणूक, तरीही नॅशनल कॉन्फरन्स पक्षानेच मारली बाजी https://tinyurl.com/3k7nsdjn हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रातील काय निवडणुकांवर परिणाम होणार? https://tinyurl.com/3kvacwbv
4. महाराष्ट्रात दोन-चार दिवसात आचारसंहिता; विधानसभा निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अंदाज https://tinyurl.com/h9h3jcsu अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार; प्रफुल पटेल यांची घोषणा, ABPच्या बातमीवर शिक्कामोर्तब https://tinyurl.com/585sebnm
5. अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेले आमदार दीपक चव्हाणही साथ सोडणार https://tinyurl.com/4dnxyutw फलटणच्या उमेदवारीसाठी कार्यकर्त्याची वारंवार मागणी, अजित पवार म्हणाले, कळतं का रे तुला,मलाच उमेदवारी मिळणार की नाही माहिती नाही https://tinyurl.com/4cc66w4v
6. हसन मुश्रीफांनी खेकड्यासारखं पाय ओढले, विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात उभा राहणार; कागलमध्ये शिंदे गटाच्या वीरेंद्र मंडलिकांनी शड्डू ठोकला,महायुतीत राडा https://tinyurl.com/3vr3htyj रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटातील नेते माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तुतारी हातात घेण्याच्या तयारीत https://tinyurl.com/3k6pxa6e
7. धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातील जाळ्यावरून उड्या मारल्या, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी; एसटी प्रवर्गातून अध्यादेश काढण्याची मागणी https://tinyurl.com/bduj9xc8 भाजप नेते आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी आखली रणनीती https://tinyurl.com/yc7tewp6
8. मी आज बारामतीत,भेटूया का? अजित पवारांचा बिग बॉस विनर सूरजला चव्हाणला फोन, सूरज म्हणाला, दादा प्रयत्न करतो https://tinyurl.com/yrs6d6ws बुक्कीत टेंगुळ आणणारा 'तो' एक 'राजहंस' ठरू शकतो; गुलिगत सूरजला 'ट्रोल' करणाऱ्यांना किरण मानेंचं सडेतोड उत्तर https://tinyurl.com/43vs79kz
9. कलाकारांचं मुंबईतील घराचं सप्न साकार! गौरव मोरे, शिव ठाकरे, गौतमी देशपांडे आणि निखिल बनेला म्हाडाची लॉटरी https://tinyurl.com/t5x5mep4 राजू शेट्टींना लॉटरी,खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; पवईतील घराची किंमत 1 कोटी 20 लाख https://tinyurl.com/54p6xze5
10. विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या योगेश बैरागी यांना केलं चितपट https://tinyurl.com/5n9xyz4e माझं नाव घेऊन विनेश फोगाट निवडणूक जिंकली, पण काँग्रेसला बुडवलं; हरियाणाच्या निकालानंतर बृजभूषण सिंहांनी लगावला टोला https://tinyurl.com/yw7273rx
एबीपी माझा स्पेशल
मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार याची कार्यकर्त्यांना उत्सुकता https://tinyurl.com/yvjp45fm
हरियाणा विधानसभेच्या गत निवडणुकीत किंगमेकर, यंदा पक्षाचा टांगा पलटी; दुष्यंत चौटालांची अवस्था ना घरका ना घाट का https://tinyurl.com/2cy53hps
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं उमेदवारी नाकारली, अपक्ष रिंगणात उतरली; सावित्री जिंदाल यांचा दणदणीत विजय https://tinyurl.com/292zzhpe
एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w