LIVE BLOG : आंबेगाव भिंत दुर्घटनेप्रकरणी सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुण्यातील आंबेगावमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अखेर सहा जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jul 2019 09:23 PM

पार्श्वभूमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा1. मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणाचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु, आणखी काही लोक अडकल्याची भिती2. पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळली, दुर्घटनेत...More