LIVE BLOG : शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, तर पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्य़ा भेटीला

दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Sep 2019 11:47 PM

पार्श्वभूमी

 नोटीस नसतानाही शिखर बँक प्रकरणी शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार, ईडी कार्यालयाबाहेर जमावबंदी लागू, ईडीचे अधिकारी पवारांची समजूत काढणार, सूत्रांची माहितीअजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पवारांसोबत हजर राहणार,कार्यकर्त्यांना...More

शरद पवार दौरा रद्द करून अजित पवारांच्या भेटीला, शरद पवार पुण्याहून मुंबईकडे निघाले, अजित पवारांची समजूत काढणार