LIVE UPDATE : आरेतील वृक्षतोड तातडीनं थांबवणं आता शक्य नाही - हायकोर्ट

स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत याठिकाणच्या तब्बल 400 झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आरे कारशेडच्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर काहीच वेळात पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी प्रशासनाचे काम बंद पाडले.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Oct 2019 06:48 PM

पार्श्वभूमी

मुंबई : हायकोर्टाचा आदेश येताच आरे कारशेडमध्ये रात्रीतून वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तरी, आरेतील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. तरी, पोलिसांनी...More

आरेमधील वृक्षतोडीला विरोध करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात,
सरकारची दडपशाही सुरु असल्याचा आव्हाडांचा आरोप