LIVE UPDATE | आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास सुरुवात

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Oct 2019 10:34 PM
मुंबई : आरे परिसरातील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्यास सुरुवात, आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिका शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष पदी धनंजय पिसाळ यांची नियुक्ती, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी जाहीर केली नियुक्ती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष पदी धनंजय पिसाळ यांची नियुक्ती, मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी जाहीर केली नियुक्ती
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे शिवारात वीज पडून दोन जागीच ठार तर तीन गंभीर, संध्याकाळच्या सुमारास घडली घटना
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील टोकडे शिवारात वीज पडून दोन जागीच ठार तर तीन गंभीर, संध्याकाळच्या सुमारास घडली घटना
अहमदनगर : अहमदनगर शहर मतदार संघातून श्रीपाद छिंदम यांनी भरला उमेदवारी अर्ज, छिंदम यांनी बसपाकडून भरला उमेदवारी अर्ज
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी खासदार संजयदिना पाटील शिवसेनेच्या संपर्कात, सचिन अहिर यांच्यापाठोपाठ संजय दीना पाटील ही शिवसेनेच्या मार्गावर? शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता
बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील संघर्ष तीव्र
,
बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू सुरेश थोरात राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार
आरेतील वृक्षतोडीला विरोध करत अर्थहीन याचिका दाखल करणाऱ्या शिवसेना नेत्याला दणका,

यशवंत जाधवांना हायकोर्टाकडून 50 हजारांचा दंड,

यशवंत जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष
मुख्यमंत्री उमेदवारी अर्ज दाखल करायला नागपूर तहसील कार्यालयात पोहचले
ठाणे : पाचपाखाडी सर्व्हिस रोड इथे जेसीबीचा धक्का लागल्याने गॅस पाईपलाईन फुटली, आपत्ती व्यवस्थापनाने पुरवठा बंद केल्याने परिस्थिती नियंत्रणात

मुंबई : घाटकोपरमध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडीवर हल्ला, प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाहांना उमेदवारी दिल्याने तोडफोड
मुंबई : घाटकोपरमध्ये भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शाह यांच्या गाडीवर हल्ला, प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शाहांना उमेदवारी दिल्याने तोडफोड
आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा, आरेविरोधातील सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, वृक्ष प्राधिकरणानं दिलेली वृक्षतोडीची परवानगी वैध पर्यावरणवाद्यांना हायकोर्टाकडून कोणताही दिलासा नाही
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणार, अभिजीत बिचुकलेंच्या पत्नी अलंकृता बिचुकले उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नागपुरात नितीन गडकरी यांच्या घरी दाखल, , मुख्यमंत्री फडणवीस पत्नी अमृता फडणवीसयांच्यासह नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचले
विनोद तावडे, प्रकाश महेतांचा पत्ता कट, मुक्ताईनगरमधून खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी, भाजपची चौथी यादी जाहीर

पार्श्वभूमी

1. विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्य़ाचा आज शेवटचा दिवस, शक्तिप्रदर्शन करत नागपुरातून मुख्यमंत्री तर बारामतीतून अजित पवार अर्ज भरणार

2. उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्यानं एकनाथ खडसे आक्रमक, आज सकाळी 11 वाजता भूमिका स्पष्ट करणार, कार्यकर्त्यांना जमण्याचं खडसेंचं आवाहन

3. चार उमेदवारांची भाजपची तिसरी यादी जाहीर, खडसेंसह तावडे आणि बावनकुळेही वेटिंगवर, प्रकाश मेहता, बाळासाहेब सानप, राज पुरोहितांचंही नाव नाही

4. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, प्रचारात सहभागी होणार नाही, संजय निरुपम यांचं विधान, तर काँग्रेस सोडण्याचाही सूचक इशारा

5. अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा सेनेत प्रवेश, मध्यरात्री शिवबंधन बांधलं, कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडां विरोधात लढणार

6. पीएमसी बँक घोटाळाप्ररकरणी HDIL च्या दोन संचालकांना अटक, बँकेत ४ हजार ३३५ कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड, तर खातेधारकांना 25 हजार रुपये काढता येणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.