LIVE BLOG : राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांचा मोदींना फोन

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Aug 2019 10:35 PM

पार्श्वभूमी

१. सांगली, कोल्हापुरात महापुरचा चौथा दिवस, राज्यात आतापर्यंत महापुरामुळे 28 जणांचा जीव गेला, आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा२. मुख्यमंत्र्यांकडून पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन, तर शरद पवारांकडून पूरग्रस्त भागासाठी 100 टक्के...More

राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चेसाठी शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटे चर्चा झाली. राज्याला केंद्राची मदत मिळावी, यासाठी पवारांनी मोदींना विनंती केली. तसेच अल्मट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाली.