VAYU CYCLONE Updates : वायू वादळाने दिशा बदलली, धोका टळला

वायू वादळ गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता कमी झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jun 2019 09:37 AM

पार्श्वभूमी

गांधीनगर : अरबी सुमद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळाने मंगळवारी दुपारी आपली दिशा बदलून गुजरातच्या दिशेने आगेकूच केली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असून, काही वेळात गुजरातच्या...More