Loksabha Election 2019 LIVE BLOG | राज्यातील दहा मतसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांमधील 97 जागांवर आज मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2019 12:06 AM

पार्श्वभूमी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आज पार पडणार आहे. राज्यातील 10 मतदारसंघांसह देशभरातील 97 जागांसाठी मतदान होणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड,...More

राज्यातील दहा मतसंघात एकूण 62.43 टक्के मतदान
बुलडाणा - 62 टक्के, अकोला - 61.76 टक्के, अमरावती - 63.08 टक्के, हिंगोली - 63.38 टक्के, नांदेड - 62.97 टक्के, परभणी - 62.74 टक्के, बीड - 64.37 टक्के, उस्मानाबाद - 62.75 टक्के, लातूर - 62.02 टक्के, सोलापूर - 59.57 टक्के