Lok Sabha Elections 2019 : देशभरातील 117 जागांवर मतदान

Lok Sabha Elections 2019 : मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Apr 2019 06:37 PM

पार्श्वभूमी

Lok Sabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 13 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील एकूण 117 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या सात टप्प्यांमधील सर्वात मोठ्या या टप्प्यातील प्रमुख...More

बेळगावमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 58 टक्के मतदान