LIVE BLOG | 30 सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोड करणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Sep 2019 03:36 PM
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट...More
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in1. विधानसभेसाठी भाजपची 288 जागांवर चाचपणी, नाशिकमध्ये गिरीश महाजनांचं वक्तव्य, शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा देताना युती होणार असल्याचाही पुनरुच्चार2. नाणारचं झालं तेचं आरेचं होईल, विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून भाजपवर दबावतंत्र, तर कारशेडसाठी आरेला पर्याय नाही, अश्विनी भिडेंची स्पष्टोक्ती3.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव, गुजरातच्या केवडिया जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन4. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज कोल्हापूरमार्गे कोकणात, तर शरद पवार सोलापूर, उस्मानाबादच्या दौऱ्यावर5. पेट्रोल-डिझेलचे दर 5 ते 6 रुपयाने वाढण्याची शक्यता, सौदी अरेबियातील अराम्को कंपनीच्या तेल विहिरींवरच्या ड्रोन हल्ल्यानंतर इंधन टंचाईचं संकट6. आज 2019 मधली एकमेव अंगारकी संकष्टी, दर्शनासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी, पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
केंद्रीय निवडणूक आयुक्तांची उद्या पत्रकार परिषद, राज्यातील निवडणुकीची माहिती देणार, मात्र उद्या निवडणूक जाहीर होणार नाही