LIVE BLOG | बैठक सुरु असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, परभणी लोकसभेच्या पराभवावरून वादावादी

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jun 2019 11:37 AM

पार्श्वभूमी

 मान्सून 21 जूनपर्यंत कोकणात, तर 24 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार, हवामान विभागाची माहिती, पेरण्या खोळंबल्यानं शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी सादर होणार, निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांची शक्यता, राज्याचा विकासदर साडेसात...More

सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 25 लाखाचे लुटमार प्रकरण, आठवड्याभरानंतरही पोलिसांना चोरीचे धागेदोरे सापडले नाहीत, आठवडाभरात सांगली पोलिसांनी तब्बल 1 हजार जणांची केली चौकशी,
संशयित चोरट्यांची रेखाचित्रेही पोलिसांकडून जाहीर