LIVE BLOG : कल्याण पश्चिमेत भाजप आमदारांची बंडखोरी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Oct 2019 10:25 PM
पार्श्वभूमी
१. 125 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, खडसे, तावडे वेटिंगवर, आज दुसरी यादी जाहीर होणार२. उमेदवारी न मिळाल्यानं मुंबई, सातारा, नागपूर, परभणी, नांदेडसह ठिकठिकाणी बंडाळी, कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करताना दरेकरांचा...More
१. 125 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर, खडसे, तावडे वेटिंगवर, आज दुसरी यादी जाहीर होणार२. उमेदवारी न मिळाल्यानं मुंबई, सातारा, नागपूर, परभणी, नांदेडसह ठिकठिकाणी बंडाळी, कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करताना दरेकरांचा संताप अनावर३. विधानसभेसाठी ५२ उमेदवारांची काँग्रेसची उमेदवारी जाहीर, कराडमधून पृथ्वीराज चव्हाण, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, गोरेगावमधून युवराज मोहितेंना उमेदवारी जाहीर४. विधानसभेसाठी मनसेची पहिली यादी, 27 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुंबई, ठाणे आणि नाशकातले उमेदवार जाहीर, वरळीतून अद्याप उमेदवार नाही५. मशाल महोत्सवानिमित्तं प्रतापगड उजळला, यंदा 359 मशाली पेटवल्या, गडावर फटाक्यांचीही आतषबाजी6. राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज 150वी जयंती, दिग्गजांकडून गांधींना आदरांजली तर देशभरात स्वच्छता अभियानाद्वारे श्रद्धांजली अर्पण करणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भाजपची दुसरी यादी जाहीर, यादीत एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांचं नाव नाही. केजमधून नमिता मुंदडांना उमेदवारी तर गोपीचंद पडळकर बारामतीतून लढणार