LIVE BLOG : आज दिवसभरात... 28 जुलै 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2019 06:33 AM
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा हवामान खात्याचा इशारा2. वांगणीत अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील...More
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर1. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा हवामान खात्याचा इशारा2. वांगणीत अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 1 हजार 50 प्रवाशांची 5 तासांत सुटका, मुक्या प्राण्यांनाही जीवनदान, एनडीआरएफच्या टीमचं कौतुक, घटनास्थळावरुन माझाचा ग्राऊंड रिपोर्ट3. कल्याणमध्ये म्हारळ, कांबा, वरप गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं, माझाच्या बातमीनंतर अकलेल्यांना एनडीआरएफनं वाचवलं, तर पेट्रोलपंपाच्या छतावर अडकलेल्यांचीही सुटका4. चिपळूणमध्ये परशुराम घाटात अर्धा डोंगर खचला, अजूनही दरड हटवण्याचं काम सुरुच, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, प्रवासी रखडले5. विरोधकांना फोडण्यासाठी सत्तेचा गैरवापर, शरद पवारांचा घणाघात, पिचड पिता-पुत्र राष्ट्रवादीला रामराम, यवतमाळचे इंद्रनील नाईक शिवसेनेत जाण्य़ाची शक्यता6. संपत्ती जप्तीविरोधात विजय माल्ल्याची सुप्रीम कोर्टात धाव, आपल्यासह नातेवाईकांच्या संपत्ती जप्तीवर रोक आणण्यावर माल्ल्याची कोर्टाला याचना