Budget 2019 | श्रीमंतांचा कर वाढला, पेट्रोल-डिझेल महागणार, शेअर बाजार गडगडला

संसदेत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'पूर्ण अर्थसंकल्प' सादर केला. एकंदरीत श्रीमंतांचा कर वाढला असून पेट्रोल-डिझेल महागणार असल्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे शेअर बाजार गडगडला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2019 01:15 PM

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. लोकसभा निवडणुकांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात मोदी सरकारकडून अंतरिम...More

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना कारमध्ये सूट, दिड लाखांपर्यंतच्या कारमध्ये सूट