Mumbai Rains : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक तासाभराच्या खोळंब्यानंतर पुन्हा सुरु

मुंबई आणि परिसरत धो-धो पाऊस सुरु झाला आहे. पावसामुळे हिंदमाता, किंग्ज सर्कलमध्ये यांसारख्या सखल भागात पाणी साचलं आहे. तर लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jul 2019 10:20 PM

पार्श्वभूमी

 मुंबई : रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा पावसाची बॅटिंग सुरु झाली आहे. मुंबई शहर, पश्चिम आणि पूर्व उपनगर, पालघरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. हिंदमाता, सायन, गांधी मार्केट, अंधेरी सबवे, वाकोला...More

UPDATE | मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पुन्हा सुरु, पनवेलकडे जाणारी खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरळीत